आवृत्ती पुणे

चाकूने वार करून जबरी चोरी करणाऱ्यास केले जेरबंद

युनिट-६ची कारवाई : केसनंद रोड (वाघोली) येथील एपिक सोसायटीत घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आईवर उपचार करण्यासाठी सोसायटीतील महिलेकडून पिण्याचे पाणी मागण्याचा बहाणा करून चाकूने वार करीत चोरी करणाऱ्यास जेरबंद केले. गुन्हे शाखेच्या युनिट-६च्या पथकाने केसनंद रोड (वाघोली) येथील एपिक सोसायटीमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले की, युनिट-६चे पथक गस्त घालत होते. … Read more

वाहतूक पोलिसाने चालकाला शिवीगाळ करत बसची काच फोडली

मालधक्का चौकात घडला प्रकार : बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यात वाहतूक पोलिसांनी शिवनेरी बसच्या चालकाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत बसची काच फोडल्याची घटना समोर आली आहे. पुणे स्टेशन येथील मालधक्का चौकात शिवनेरी बस वळवताना चालक आणि वाहतूक पोलिसांमध्ये हा वाद झाला. वाहतूक पोलिसांनी चालकासोबत वाद सुरु असतानाच बसची … Read more

शंभर कोटींचा गंडा घालणाऱ्याच्या नाशिकमधून मुसक्या आवळल्या

चंदननगर पोलिसांत गुन्हा : कुबेर शक्ती मल्टी पर्पज इंडिया निधी लि.कडून 100 जणांना फसविले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखवून 100 जणांकडून पैसे घेऊन फसवणूक करणार्‍या कुबेर शक्ती मल्टी पर्पजच्या संचालकाला चंदननगर पोलिसांनी नाशिकहून अटक केली आहे. त्याच्याबरोबर शादाब गुलाम शेख (रा. नाशिक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिरीष … Read more

मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या

एक लाख ३८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत : सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून पाच मोटारी, दोन मोबाईल असा एक लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. विशाल ऊर्फ बिच्या गोटुराम काळे (वय १९, … Read more

कात्रज परिसरातील 4 सोसायटयांमधील फ्लॅट फोडले

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : ९७ हजार रुपयांचा ऐवज केला लंपास महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, कात्रज परिसरातील चार सोसायट्यांमधील फ्लॅट फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे समोर आले आहे. पुण्यातील कात्रज येथील वंडर सिटीमधील फ्लॅट फोडून चोरट्यांनी 97 हजारांचा ऐवज लंपास केला. याच परिसरातील आणखी तीन सोसायट्यांमध्ये … Read more

बाप रे… 80 वर्षीय आईला 60 वर्षाच्या मुला -सुनेकडून मारहाण

फरासखाना पोलिसांत गुन्हा दाखल : काठीने मारल्याने हात झाला फॅक्चर महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ८० वर्षाच्या जन्मदात्या आईला ६० वर्षाच्या मुलाने काठीने मारुन तसेच ५५ वर्षाच्या सुनेने चपलेने मारहाण केली. काठीने मारहाण केल्याने वृद्ध आईचा हात फ्रॅक्चर झाला आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी जखमी झालेल्या महिलेच्या 60 वर्षीय मुलावर आणि 55 वर्षीय सुनेविरूध्द गुन्हा … Read more

लोणी काळभोरमधील सराईत राज रविंद्र पवार दोन वर्षासाठी तडीपार

उपायुक्त नम्रता पाटील यांचा आदेश : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता गुन्हेगारी कमी करण्यासाठी कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का, तडीपार अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे.लोणीकाळभोर पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार राज रविंद्र पवार (वय-24 रा. कवडीपाट टोल नाका, कदमवाक वस्ती, लोणीकाळभोर) … Read more

मनाविरुद्ध पीएच.डी. करते म्हणून पत्नीचा छळ करणाऱ्याविरूध्द गुन्हा

विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा : वांजोटी असे बोलून मानसिक व शारिरीक त्रास महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : विरोध असतानाही पीएच.डी. करते, तसेच मुल होत नाही, म्हणून पत्नीला मारहाण करुन उपाशी ठेवून छळ केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी पती विरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पीडित पत्नीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 37 … Read more

माचिस न दिल्याने तरुणावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

लष्कर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : पुण्याच्या कॅम्प परिसरातील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : माचिस नाही असे सांगितल्याने दोघांनी तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार कॅम्पमध्ये घडला आहे. हा प्रकार कॅम्पमधील कुरेशी मस्जिदजवळ सोमवारी रात्री घडला. याप्रकरणी आशिष महेंद्र शर्मा (वय ३२, रा. सुरक्षानगर, वैदुवाडी, हडपसर) … Read more

पोलीस आयुक्तालयातील ८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

अपर पोलीस आयुक्त डॉ. सुपेकर : बुधवारपासून आदेश जारी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुणे पोलीस आयुक्तालयातील ८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी (दि. ९ डिसेंबर २०२१) रात्री उशिरा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मान्यतेने अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) डॉ. जालिंदर सुपेकर यांनी आदेश काढले आहेत.पोलीस निरीक्षकांची बदली … Read more