आवृत्ती पुणे

कॉपीराईट कंपन्याकडून विवाह सोहळा आयोजकांची होतेय आर्थिक पिळवणूक

सतर्कतेचे आवाहन : पंचतारांकित हॉटेल्समध्ये कारवाईची भीती दाखवत खंडणी उकळण्याचा प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कॉपीराईट कंपन्याकडून विवाह सोहळा आयोजकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पंचतारांकित हॉटेल्समध्ये कारवाईची भीती दाखवत खंडणी उकळण्याच्या तक्रारी झाल्यानंतर अशी फी बेकायदा असून, त्याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी केले आहे.पुणे शहरात विविध पंचतारांकीत … Read more

क्रिकेटवर सट्टा घेणाऱ्या बुकीचा पर्दाफाश

सहकारनगर पोलिसांची कारवाई : एकावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आयपीएल क्रिकेटवर सट्टा घेणाऱ्या बुकीचा पर्दाफाश करण्यात सहकारनगर पोलिसांना यश मिळाले असून, एकूण एकावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दि. २८ सप्टेंबर रोजी तपासपथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे, पोलीस हवालदार बापू खुटवड, पोलीस नाईक सुशांत इंगळे, महादेव नाळे, पोलीस … Read more

अवैधरीत्या पिस्तुल बाळगणारा जेरबंद

वारजे माळवाडी पोलिसांची कामगिरी : एका जिवंत काडतुसासह देशी बनावटीचे पिस्टल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अवैधरीत्या पिस्तुल बाळगणाऱ्यास जेरबंद करण्यात वारजे माळवाडी पोलिसांना यश मिळाले असून, एका जिवंत काडतुसासह देशी बनावटीचे पिस्टल मॅग्झीन जप्त करण्यात आले आहे.वारजे माळवाडी पोलीस ठाणेच्या तपासपथकातील कर्मचारी आण्णा काटकर व पोलीस शिपाई विजय भुरुक यांना त्यांच्या खास … Read more

कोकेनची विक्री करणारे दोघे नायजेरियन जेरबंद

अंमली पदार्थ विरोधी पथक एक गुन्हे शाखेची कामगिरी : दोन लाखांचा दहा ग्रॅम अमली पदार्थ जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : चतुःशृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये २,१७,८०० रुपये किमतीचा १० ग्रॅम ८९० मिलिग्रॅम कोकेन अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोघा नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक एक गुन्हे शाखेला यश मिळाले असून, एकूण पावणेतीन … Read more

वाटसरूंना लुटणारी टोळी जेरबंद

पुणे शहर युनिट एक गुन्हे शाखेची कामगिरी : एकूण दहा गुन्हे उघडकीस महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पीएमपीएमल बसमध्ये चोऱ्या करणारी व कमी वर्दळ असलेल्या ठिकाणी अंधाराचा फायदा घेऊन रस्त्याने पायी जाणाऱ्या तसेच मोटार सायकलवरून जाणाऱ्यांना थांबवून त्यांना घातक हत्याराचा धाक दाखवून लुटणारी टोळी जेरबंद करण्यात पुणे शहर युनिट एक गुन्हे शाखेस यश मिळाले … Read more

सात आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या चार दिवसांत आवळल्या मुसक्या

सोलापूर ग्रामीण एल.सी.बी.ची धडाकेबाज कामगिरी : एकूण आठ लाखांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : वडाळा येथील डॉक्टरांना खंडणीच्या उद्देषाने अपहरण करून लुटलेल्या सात आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या चार दिवसांत मुसक्या आवळण्यात सोलापूर ग्रामीण एल.सी.बी.ला यश मिळाले असून, गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार, मोटार सायकल व सात मोबाईल असा एकूण आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला … Read more

खुनाच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपी जेरबंद

शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी : खुडे ब्रिजखालील नदीपात्रातील मृतदेहाचे रहस्य उलगडले महाराष्ट्र न्यूज ३६० नेटवर्क पुणे : एका अज्ञात इसमाचा खुनाच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या दोन आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी जेरबंद केले असून, पोलिसांना खुनाची बातमी सांगणारेच खुनी असल्याचे निष्पन्न झाले.शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खुडे ब्रिजखाली नदीपात्रामध्ये एका अज्ञात इसमाचा मृतदेह मिळून आल्याने पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद … Read more

वानवडी पोलीस स्टेशन हद्दीमधील दोन घटनांत २६ चंदनाच्या झाडांची चोरी

अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा : पी. जी. रोड परिसरातून २२, तर एस.आर.पी.एफ. ग्रुप.२ मधून ४ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वानवडी पोलीस स्टेशन हद्दीतील दोन ठिकाणी २६ चंदनाच्या झाडांची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पहिल्या घटनेत डॉ. कोयाजी रोड येथील आर्मर्ड फोर्सेस मेडिकल स्टोअर्स डेपो, पी. जी. रोड परिसरातील २२ चंदनाची झाडे चोरून नेल्याचा … Read more

पुण्यामध्ये २७ वर्षीय तरुणीचा विनयभंग

कोंढवा पोलिसांत दोघांवर गुन्हा : कोंढव्यातील कौसरबागमध्ये घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी महिला आत्याचाराचे गुन्हे दाखल होत आहेत. पुण्यातील कोंढवा परिसरात कामावरुन घरी जाणाऱ्या एका 27 वर्षाच्या तरुणीसोबत अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.27) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कौसर बाग येथे घडला आहे. … Read more

गोळ्या देऊन ‘गर्भपात’ करणाऱ्या डॉक्टरसह दोघांवर गुन्हा

लोणीकाळभोर पोलिसांत गुन्हा : वानवडी पोलीस स्टेशनकडे पुढील तपासासाठी गुन्हा वर्ग महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लग्नाचे आमिष दाखवून एका २५ वर्षाच्या तरुणीला वेगवेगळ्या लॉजवर नेऊन बलात्कार केला. यातून ती गर्भवती राहिल्यानंतर तिला गोळ्या देऊन तिचा गर्भपात केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी पुण्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. … Read more