पुण्यातील डुक्कर खिंडीत बिल्डरवर गोळीबार करणारा करमाळ्यातून अटक
खंडणीविरोधी पथकाची कामगिरी : गेम केल्याशिवाय चप्पल न घालण्याची घेतली होती शपथ’! महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : साथीदाराच्या खूनाचा बदला घेतल्याशिवाय पायात चप्पल न घालण्याची शपथ घेऊन बिल्डरवर गोळीबार करुन खूनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील फरार गुन्हेगाराला खंडणी विरोधी पथकाने करमाळा (जि. सोलापूर) येथून अटक केली आहे. चेतन चंद्रकांत पवार (वय २७, रा. मेगा सिटी, … Read more