आवृत्ती पुणे

बारामतीमधील उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर महिलेने केला आत्मदहनाचा प्रयत्न

पोलिसांनी तत्परता दाखवत आत्मदहनापासून रोखले : महिलेची लैंगिक शोषण केल्याविरोधात बिबवेवाडी पोलिसांत फिर्याद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बारामती शहरातील बड्या उद्योजकाने लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत पुण्यातील एका महिलेने बारामती शहरातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर आत्महदन करण्याचा प्रयत्न केला. आत्महन करण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी तातडीने महिलेच्या दिशेने धाव घेत तिला आत्मदहन करण्यापासून … Read more

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह इतरांवर गुन्हा

बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : बिबवेवाडीतील पोकळेवस्ती येथील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी विवाहितेचा पती व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मे २००० ते ३० ऑक्टोबर २०२१ दरम्यान देवळाली, ता. करमाळा, जि. सोलापूर व पोकळेवस्ती, बिबवेवाडी येथे घडली. याप्रकरणी गोरख … Read more

इंस्ट्राग्रामवर बनावट अकाऊंटद्वारे तरुणीने केली तरुणाची बदनामी

बिबवेवाडीतील तरुणीवर गुन्हा : उंड्रीतील तरुणाने कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये दिली फिर्याद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तरुणी, महिला यांच्या नावाने, सोशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार करुन त्यांची बदनामी केली जात असल्याचे दिसून येते. मात्र, एका तरुणीने तरुणाच्या नावाचा व फोटोचा गैरवापर करुन बनावट अकाऊंट तयार करुन त्यांची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी … Read more

बॉडी बनवण्याच्या इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणारे जेरबंद

बिबवेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल : २११ इंजेक्शन, औषधे व स्वीफ्ट कार जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शरीरयष्टी वाढविण्याकरिता डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन द्वारेच विक्री करणे बंधनकारक असलेले मेफनटेरमाईन सल्फेट इंजेक्शन अवैधरित्या जवळ बाळगून त्याची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या चौघांना बिबवेवाडी पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून २११ इजेक्शन, औषधाचे बॉटल्स, एक स्विफ्ट कार असा एकूण दोन … Read more

एकतर्फी प्रेमातून नात्यातील मुलाने केला मुलीचा खून

बिबवेवाडीतील घटनेने परिसरात खळबळ- घटनास्थळावरून सराव करणाऱ्यांसह नागरिकांनी काढला पळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एकतर्फी प्रेमामधून आठवी मध्ये शिकणाऱ्या 14 वर्षीय कबड्डीपटू मुलीचा यश लॉन्स येथे नात्यातील तरुणाने धारदार कोयत्याने मानेवर वार करून खून केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या मुलीची … Read more

सुखसागरनगरमध्ये चोरी करणारा जेरबंद

बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी : सीसीटीव्ही फुटेज आणि सूत्रांकडून मिळाली माहिती महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सीसीटीव्हीचे फुटेज आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एकाला जेरबंद करून दोन लाख ५२ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला. बिबवेवाडी पोलिसांच्या तपास पथकाने कारवाई केली. मोन्या ऊर्फ हरिष कैलास गौड (वय २४, रा. डाके चौक, सुखसागरनगर, कात्रज, पुणे) असे … Read more

गांजा विक्री करणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या

बिबवेवाडी पोलिसांची कारवाई : दोन लाख ६६ हजार रुपयांचा गांजा केला जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क अंमलीपदार्थांची विक्री करणाऱ्या तिघांना बिबवेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून सुमारे दोन लाख ६६ हजार रुपये किमतीचा १० किलो २५५ ग्रॅम गांजा जप्त केला. अजिंक्य सुरेश माझिरे (वय २८), प्रवीण सुरेश कांबळे (वय ३०, दोघे रा. भैरवनाथ मंदिराजवळ, खडकवासला, ता. … Read more

कर्ज फेडण्यासाठी मोबाईल चोरी करून विकणारा पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी जेरबंद

बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी : २१ मोबाईल हँडसेट, मोपेडसह एक लाख ८८ हजारांचा ऐवज जप्त पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क कर्ज फेडण्यासाठी मोबाईल चोरी करून विकणाऱ्या महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याला अटक केली. त्याच्याकडून सहा वेगवेगळ्या कंपन्यांचे २१ मोबाईल हँडसेट, होंडा कपनीची मोपेड असा एकूण एक लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला असून, तीन गुन्हे … Read more