भरदिवसा उचलून नेऊन १२ वर्षाच्या मुलीवर बलात्कार
दत्तवाडी पोलिसांनी एकाला ठोकल्या बेड्या : जनता वसाहतीमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : चित्रपटामध्ये रस्त्याने जाणार्या तरुणीवर गुंडांचे टोळके येऊन छेडछाड करतात. त्यांचा म्होरक्या भर रस्त्यावरुन तिला उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार करतो, असे प्रसंग अनेकदा दाखविले जातात. जनता वसाहतीत भरदिवसा हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी अस्लम शौकत शेख … Read more