सराईत वाहनचोराला गुन्हे शाखेकडून अटक; दोन दुचाकी जप्त
गुन्हे शाखेच्या युनिट-१ची कारवाई : फरासखाना आणि डेक्कन पोलिसांत गुन्हे दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरात वाहन चोरीचे गुन्हे वाढत असल्याने पुणे गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाकडून हद्दीत पेट्रोलिंग करुन रेकॉर्डवरील सराईत वाहन चोराला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई पुण्यातील शनिवार पेठेतील ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज … Read more