आवृत्ती पुणे

कोयत्याने जखमी करणाऱ्या दोघांना केले जेरबंद

वारजे-माळवाडी पोलिसांत फिर्याद : न्यू कोपरे येथील वांजळे कॉम्प्लेक्समध्ये घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : किरकोळ कारणावरून शिवीगाळ करीत कोयत्याने वार करून गंभीर जखमी करणाऱ्या दोघांना वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली. वारजे येथील न्यू कोपरेगावमधील वांजळे कॉम्प्लेक्स येथे १२ जानेवारी २०२२ रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास ही घटना घडली. महेश विजय वांजळे (वय २५, … Read more

लोणीकंदमधील बाप-लेकाच्या तिघा खुन्यांना ठोकल्या बेड्या

लोणीकंद पोलिसांची कारवाई : नानासाहेब शिंदे यांच्या सांगण्यावरुन हल्ला महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लोणीकंद येथे टोळीयुद्धातून झालेल्या बाप-लेकाच्या हत्येप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. याशिवाय निखिल पाटील, रुग्वेद वाळके, ऋतिक किनकर, निखिल नितीन जगताप, माऊली कोलते, अभि गव्हाणे, शुभम वागळे व इतर ४ ते ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिक … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून धमकावणारे सहा अटकेत

युनिट-१ची कारवाई : पुण्यातील बड्या बांधकाम व्यवसायिकाला मागितली 20 लाखाची खंडणी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने तब्बल वीस लाख रुपयांची खंडणी मागितली असून वाडेबोल्हाई येथील जागेचा वाद सोडविण्याबाबत धमकी देखील देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने सहा जणांना अटक केली … Read more

चैन चोरी करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी : दोन गुन्हे उघड, दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुणे ग्रामीण भागात रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे दुचीकीवरुन येऊन सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दुचाकी आणि चोरलेले सोन्याचे दागिने असा एकूण दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई कदमवाकवस्ती … Read more

नायलॉन मांज्याचे व्यापारी जेरबंद

गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई : फरासखाना पोलिसांत फिर्याद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : नायलॉन मांजाच्या वापर, विक्री आणि साठा करण्यास बंदी असताना पुणे शहरात नायलॉन मांजाची विक्री होत आहे. नायलॉन मांजा पक्षांसाठी आणि लोकांसाठी प्राणघातक ठरत असल्याने पुणे शहरात त्याच्या विक्रीवर बंदी असताना त्याची विक्री करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने अटक केली … Read more

पुण्यात बाप-लेकाच्या खूनामुळे प्रचंड खळबळ

लोणीकंद पोलिसांची घटनास्थळी धाव : हल्लेखोरांची नावे पोलीस तपासात उघड महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लोणीकंद परिसरात बुधवारी (दि. १२ जानेवारी २०२२) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दुहेरी खुनाची घटना घडली आहे. मारेकर्‍यांनी कोयता, बेसबॉल आणि दगडाने ठेचून बाप-लेकाचा खून केला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणीकंद पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी तसेच गुन्हे शाखेतील अधिकार्‍यांनी घटनास्थळी … Read more

सोसायटीच्या 8 व्या मजल्यावरुन कल्याणी प्रधान यांची आत्महत्या

वानवडी पोलिसांत फिर्याद : पती अजितकुमार हे सॉफ्टवेअर इंजिनिअर, प्रचंड खळबळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वानवडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारुन एका विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.11) दुपारच्या सुमारास घडली आहे. विवाहितेच्या आत्महत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कल्याणी अजितकुमार प्रधान (वय-32) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. कल्याणी … Read more

भरधाव बोअरवेल ट्रकच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू

सिंहगड रोड पोलिसांत गुन्हा : नवले ब्रिजजवळ कात्रज रस्त्यावर झाला अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव बोअरवेल मशीनच्या ट्रकची मोपेडला धडक बसून झालेल्या अपघातात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना नवले ब्रिजजवळ कात्रज रस्त्यावर ११ जानेवारी २०२२ सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली. विजय रंगनाथ कुलकर्णी (वय ७०, रा. औरा एलिगन्स, दावत हॉटेलमागे, वडगाव बु।।, … Read more

दुचाकीचोराला १२ तासांत केले जेरबंद

समर्थ पोलिसांची कामगिरी : भवानी पेठेतील वॉचमेकर चाळीसमोर केली कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दुचाकी चोरणाऱ्यास १२ तासांत जेरबंद करून दुचाकी जप्त केली. समर्थ पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी भवानी पेठेतील वॉचमेकर चाळ येथे संशयावरून दुचाकीचोराला पकडले.सोहेल समीर शेख (वय २४, रा. न्यू नाना पेठ, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.पोलिसांनी सांगितले की, होंडा कंपनीची … Read more

बनावट फेसबुक अकाऊंटद्वारे बदनामी करणाऱ्यावर गुन्हा

कोंढवा पोलिसांत गुन्हा : बलात्काराच्या गुन्ह्यानंतरही महिलेला देतोय त्रास महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवून बलात्कार केल्याच्या प्रकरणात अटकेनंतर जामिनावर सुटून आलेला आरोपी संबंधित महिलेला तिच्या घरी जाऊन त्रास देत असून बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन त्यावर या महिलेची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका ३१ वर्षाच्या महिलेने … Read more