आवृत्ती पुणे

अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यावर सोडले घरी

खडकी पोलिसांत गुन्हा : पळवून नेऊन मंदिरात केले होते लग्न महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वयाने आपल्यापेक्षा निम्म्याने लहान असलेल्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. तिच्याबरोबर मंदिरात लग्न केले. त्यानंतर ती गर्भवती राहिल्यावर तिला माहेरी आणून सोडून तो निघून गेला. शेवटी या अल्पवयीन मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. ही घटना सप्टेंबर २०२० … Read more

पादचाऱ्याचा मोबाईल चोरणाऱ्या तिघांवर गुन्हा

बिबवेवाडी पोलिसात फिर्याद : स्वामी विवेकानंद रोडवर घडली होती घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बिबवेवाडीतील स्वामी विवेकानंद रोडवर पादचाऱ्याचा मोबाईल चोरून नेणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ३१ डिसेंबर २०२१ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली होती. सागर औरसंगे (वय १९, रा. इंदिरानगर, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार … Read more

पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करणाऱ्यांना पोलीस कोठडी

न्यायालयाचा आदेश : पांडवनगरमध्ये कोयत्याने वार केल्याची घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना पांडवनगर येथे घडली. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. आरोपींना (शुक्रवार, दि. २८ जानेवारी २०२२) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने … Read more

दोन वर्षांपासून फरारी पिंटू मारणे टोळीचा मुख्य सुत्रधारास अटक

कात्रजमध्ये घेतले ताब्यात : गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यात दोन वर्षापासून फरार असलेला आणि पिंटू मारणे टोळीच्या मुख्य सूत्रधाराला गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक-१च्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शुक्रवारी (दि. २७) कात्रज येथील बस डेपो समोरील सार्वजनिक रोडवर ही कारवाई … Read more

महिलांच्या मांडीवर जाऊन बसणाऱ्या दोघांना अटक

भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद : आंबेगावमधील रोड रोमियोचा भररस्त्यात धुडगुस महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रस्त्याने जाणाऱ्या तरुणी, महिलांना शिट्ट्या वाजवणे, पाठलाग करुन प्रसंगी भररस्त्यात त्यांची छेड काढण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. मात्र, आता रोडरोमियोची मजल चहा पित बसलेल्या महिलांच्या मांडीवर जाऊन बसण्यापर्यंतचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी … Read more

शादी डॉट कॉमच्या ओळखीतून तरुणीला 24 लाखांना गंडा

चतु:श्रृंगी पोलिसांत गुन्हा : ‘सेंट्रल मिनिस्ट्री ऑफ हौसिंग अँड अर्बन अफेअर’मध्ये नोकरीला असल्याचे सांगितले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सेंट्रल मिनिस्ट्री ऑफ हौसिंग अँड अर्बन अफेअरमध्ये नोकरीला असल्याचे सांगून एकाने बनावट नाव सांगून लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीला तब्बल २४ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी निशांत रमेशचंद्र नंदवाणा (रा. … Read more

तब्बल 7800 अपात्र उमेदवार पैसे देऊन झाले पास

शिक्षण विभागात खळबळ : सायबर पोलिसांच्या तपासामध्ये माहिती उघड महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मागील काही दिवसांपासून शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यात नवीन माहिती समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 म्हणजेच टीईटीसाठी अपात्र ठरलेल्या 7 हजार 800 परीक्षार्थींना पैसे घेऊन उत्तीर्ण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे सायबर पोलिसांच्या … Read more

पुण्यातील सराईत गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध

एमपीडीए कायद्यान्वये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची 55 वी कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणारा अभिलेखावरील गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यानुसार एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मागील एक वर्षामध्ये तब्बल 55 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.आकाश विश्वनाथ काळरामे (वय-24 रा. चव्हाण … Read more

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला ठोकल्या बेड्या

गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई : सहा महिन्यापासून पोलिसांना देत होता गुंगारा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सहा महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद केले. गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने आरोपीला (बोरी-उमरगा जि. लातूर) येथून ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले.चैतन्य प्रभाकर सुरवसे (वय २४, रा. पेट्रोल पंपासमोर दांडेकर पुल, पुणे) … Read more

देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगणारा जेरबंद

गुन्हे शाखा युनिट-३ची कारवाई : ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्यास गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून ४० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, त्याच्याविरुद्ध फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये विनयभंग, खंडणी, दरोड्याची तयारी, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे असल्याचे … Read more