आवृत्ती पुणे

10 वर्षाच्या मुलीला घरात बोलावून बलात्कार

कोंढवा पोलिसांत पोस्कोअंतर्गत गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शेजारी राहणार्‍या १० वर्षाच्या मुलीला दुकानातून पत्ते आणायला सांगून, ती पत्ते घेऊन आल्यावर तिला घरात घेऊन तिच्यावर बलात्कार करण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. लक्ष्मी नगरमधील एका ३५ वर्षाच्या नराधमावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल … Read more

दोन किलो सोन्याचे दागिने चोरणारी टोळी राजस्थानमधून जेरबंद

विश्रांतवाडी पोलिसांची कामगिरी : एक किलो सोन्याचे दागिने केले जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : विश्रांतवाडी (भैरवनगर) हद्दीतील घरातून दोन किलो ८१ ग्रॅम ८५० मिली सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्या चौघांना विश्रांतवाडी पोलिसांनी राजस्थानमधून अटक केले. आरोपीकडून एक किलो ४०६ ग्रॅम ९४० मिली सोन्याचे दागिने ५६ लाख २७ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मुकेश … Read more

महिंद्रा एक्सयूव्ही कार अपहार करणारे दोघे गोव्यातून जेरबंद

बंडगार्डन पोलिसांची कामगिरी : खोटा पत्ता सांगून फिर्यादीची केली होती फसवणूक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : महिंद्रा एक्सयूव्ही कारचे अपहार करून पळून गेलेल्या दोघांना गोव्यातून बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. आरोपींनी खोटा पत्ता सांगून कारचा अपहार केल्याचे तपासात उघड झाले. बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये मच्छिंद्र विश्वनाथ दराडे (रा. लोकमान्य कॉलनी, कोथरूड, पुणे) यांनी महिंद्रा एक्सयूव्ही कारचे … Read more

दुकान फोडून ११ लाख रुपयांच्या मोबाईलवर चोरट्यांचा डल्ला

हडपसर पोलिसांत फिर्याद : ससाणेनगरमधील पाटील प्राईममध्ये झाली चोरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दुकान फोडून १० लाख ५८ हजार २२० रुपयांचे १५ विविध कंपन्यांचे मोबाईल हँडसेटवर चोरट्यांनी डल्ला मारला. हडपसरमध्ये (ससाणेनगर, पाटील प्राईमस) ३१ जानेवारी रोजी रात्री १०.३० ते १ फेब्रुवारी २०२२ रोजी पहाटे अडीचच्या दरम्यान चोरीची घटना घडली. निखील वाडकर (वय २७, … Read more

तरुणीला अ‍ॅसिड टाकून जीवे मारण्याची धमकी

खडकी पोलिसांत गुन्हा : परिहार चौकात अडवून केला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तरुणीचा पाठलाग करुन तिने मोबाईल नंबर देण्यास नकार दिल्यावर तिला अ‍ॅसिड टाकून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार सप्टेंबर २०२१ पासून ३१ जानेवारीपर्यंत सुरु होता. सोहेल शफिक मुलाणी (वय २३, रा. पिंपळेगुरव) याच्यावर गुन्हा दाखल केला … Read more

सराईत गुन्हेगाराकडून एक लाखाचा मुद्देमाल जप्त

गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने केली कारवाई : एकूण नऊ गुन्हे उघड महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरात मोबाईल आणि जबरी चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट-३ने अटक केली आहे. आरोपीकडून एक लाख १७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन 9 गुन्हे उघडकीस आले आहेत. विशाल संजय लोखंडे (वय-22 रा. हडपसर) असे अटक करण्यात … Read more

उंड्रीतील तरुणाला फोन-पे व पेटीएमद्वारे ७३ हजारांना गंडा

कोंढवा पोलिसांत फिर्याद : महंमदवाडीतील एनआयबीएम रोडवर घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ॲमॅझोन कंपनीत पार्टटाईम जॉब असल्याचे सांगून फोन-पे व पेटीएम ॲप्लिकेशनद्वारे ७३ हजार ६०० रुपयांना फसविल्याचा प्रकार उघडकीस आला. महंमदवाडीतील एनआयबीएम रोड येथे २२ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. किरण चिंचोले (वय २७, रा. उंड्री, ता. हवेली, … Read more

बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

बंडगार्डन पोलिसांत गुन्हा : परवान्यासाठी 15 हजार रुपयांची मागितली लाच महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सरकारी कामे करण्यासाठी आवश्यक असणारा परवाना देण्यासाठी 15 हजार रुपये लाच मागणाऱ्या बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिकाविरुद्ध पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईमुळे बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे. अनिल कोंडाजी आढारी … Read more

स्वप्नील कांचनवर जमीन हडपल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा

लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद : स्वप्नीलच्या दहशतीमुळे तक्रार दिली जात नव्हती महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : व्याजाने दिलेल्या ७ लाखांच्या रुपयांच्या व्याजाच्या मोबदल्यात जबरदस्तीने १८ गुंठे जमीन नावावर करुन घेणार्‍या स्वप्नील कांचन टोळीने आणखी एका शेतकर्‍याची २० आर जमीन बळकावल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २० ऑक्टोबर २०१५ पासून आतापर्यंत घडला आहे. लोणी … Read more

तीनशे कोटींची क्रिप्टो करन्सीसाठी अपहरण करणारे जेरबंद

वाकड पोलिसांची कारवाई : पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील पोलीस शिपायाचे प्लॅनिंग उघड महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तीनशे कोटींची करन्सी व पैशाच्या हव्यासापोटी अपहरण करून खंडणी मागणाऱ्या मुख्य सूत्रधार आणि पोलीस कर्मचाऱ्यासह आठजणांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. रफिक अलाउद्दीन सय्यद (वय ३८) यांनी विनय सुंदरराव नाईक (रा. ताथवडे, पुणे) यांचे सात-आठजणांनी ताथवडे येथील हॉटेल समाधान येथून … Read more