आवृत्ती पुणे

एसआरपीएफच्या पोलीस जवानाची गोळी झाडून आत्महत्या

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट : मूळचे रत्नागिरीचे असून, सध्या पुण्यात वास्तव्यास होते महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : राज्य राखीव पोलीस दलातील जवानाने आपल्याकडील एसएलआर रायफलने स्वत:च्या मानेखाली गोळी मारुन आत्महत्या केली. बसमध्ये चढण्यासाठी असलेल्या पायर्‍यांवरच शिंदे यांनी आपल्याकडील एसएलआर रायफलमधून मानेखाली गोळी मारुन घेतली. पुष्कर शिंदे (वय ३६, रा. पुणे) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे … Read more

मोबाईल आणून न दिल्याने मुलाच्या पोटात खुपसला चाकू

मार्केटयार्ड पोलिसांत फिर्याद : आनंदनगर झोपडपट्टीत घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मित्राकडून मोबाईल आणून दे, असे सांगितले असतानाही मोबाईल आणून न दिल्याने एकाने १७ वर्षाच्या मुलाच्या पोटात चाकूने भोसकून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मार्केटयार्ड येथील आनंदनगर झोपडपट्टीत सोमवारी रात्री साडेआठ वाजता घडली. संजय गोकुळ परदेशी (वय ३८, रा. आनंदनगर … Read more

अवैध धंद्देवाल्यांशी व्हॉटसअ‍ॅप कॉलिंगवरील पोलीस निलंबित!

पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी काढला आदेश : शंकर संपते निलंबित महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहर पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला बेकायदेशीर व्यवसाय (अवैध धंद्देवाल्यांशी) करणार्‍यांबरोबर वारंवार व्हॉटसअ‍ॅप कॉलिंगवर संपर्कात राहिल्याने निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे शहर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस नाईक शंकर शिवाजी संपते असे या पोलीस … Read more

पत्नीसह सासू, मेहुण्यांच्या मारहाणीत निवृत्त सैनिकाचा मृत्यू

विमानतळ पोलिसांत फिर्याद : शवविच्छेदन अहवालात बेदम मारहाणीत मृत्यू झाल्याचे स्पष्ट महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लोहगावमध्ये पत्नीला मारहाण केल्यामुळे पत्नीसह सासू, मेहुण्यांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याने निवृत्त सैनिकाचा मृत्यू झाला. ही घटना विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीत 11 जानेवारी रोजी घडली. या प्रकरणी पत्नीसह सासू आणि मेहुण्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. प्रमोद रघुनाथ जाधव … Read more

अंमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर

अतिरिक्त सत्र न्यायाधीशांचा आदेश : वकिलांचा युक्तिवाद केला मान्य महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आरोपीच्या जामिनाचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एन. मरे यांनी जारी केल्याची माहिती ॲड. प्रसाद निकम यांनी दिली. अनुराग अरुण पाटील (वय-19 रा. फ्लॅट … Read more

पत्नीनेच मेव्हण्याशी संगनमत करीत पतीचा आवळला गळा

मुंढवा पोलिसांकडून दोघांना अटक : घरमालकांनी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घरगुती कारणावरुन पत्नीने बहिणीच्या पतीशी संगनमत करुन पतीचा गळा आवळून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. गजेंदर चित्तरसिंग नायक (वय ३६) व महिला (वय ३२, रा. … Read more

मेट्रोमोनियल साईटवरील ओळखीतून बलात्कार

हिंजवडी पोलिसांत फिर्याद : वाढदिवसाच्या पार्टीला घरी बोलावून केले गैरवर्तन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जीवनसाथी डॉट कॉम या मेट्रोमोनीयल साईटवरून ओळख झालेल्या व्यक्तीने महिलेला त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीला घरी बोलावले. रात्री तिला तिच्या घरी जाण्यापासून रोखत तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. तसेच पाच दिवसानंतर तिच्याशी पुन्हा गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार 21 नोव्हेंबर … Read more

कोयता व लाकडी बांबू घेऊन दहशत पसरविणाऱ्यांवर गुन्हा

बिबवेवाडी पोलिसांत फिर्याद : गाड्यांच्या काचा फोडून केले मोठे नुकसान महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हातामध्ये लोखंडी कोयता व लाकडी बांबू घेऊन आम्ही इथले भाई आहोत, आमचा एरिया आहे, कोणी मध्ये पडले तर जीवंत सोडणार नाही, अशी धमकी देत दहशत माजविणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. बिबवेवाडीतले अप्पर डेपोकडे जाणाऱ्या रस्त्याकडेला सरगम चाळ येथे २३ … Read more

चंदनाची तस्करी करणाऱ्यास केले जेरबंद

गुन्हे शाखा युनिट-१ची कारवाई : चंदनाचे चार ओंडके व ॲक्टिव्हा केली जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : चंदनाची तस्करी करणाऱ्याला गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने जेरबंद केले. आरोपीकडून चंदनाचे चार ओंडके सुमारे एक लाख रुपये किमतीचे आणि ॲक्टिव्हा ५० हजार रुपये असा एकूण एक लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. निलेश बाळू डोळस (वय … Read more

सराईत वाहनचोराच्या मुसक्या आवळल्या

वानवडी पोलिसांची कामगिरी : एक लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सराईत वाहनचोराला वानवडी पोलिसांनी मेंढापूर (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथून अटक केली. त्याच्याकडून चार वाहने जप्त करून एक लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीवर चोरीचे चार गुन्हे असल्याचे तपासात निष्पन्न झाले. राजू बाळू पाटोळे (वय … Read more