खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या
बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी : सुखसागरनगरमध्ये सापळा रचून घेतले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : खून केल्यानंतर चार महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईताला बिबवेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सुखसागरनगरमधील आंबा माता मंदिराजवळ सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर वाहनचोर व इतर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहेत.कुणाल ऊर्फ मॉन्टी कालेकर (रा. व्ही.आय.टी. कॉलेज, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, … Read more