२० वर्षाच्या युवतीवर बलात्कार करणारा जेरबंद
चंदननगर पोलिसांत फिर्याद : खराडी-लोणीकाळभोर रस्त्यावर कारमध्ये युवतीवर बलात्कार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शेजारी राहणार्या एका २० वर्षाच्या तरुणीला बाहेर हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जाऊन येताना वाटेत तरुणाने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर येथे राहणार्या एका ३० वर्षाच्या तरुणाला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी एका २० वर्षाच्या तरुणीने चंदननगर … Read more