आवृत्ती पुणे

कोल्हापुरातील युवकाला पुणेकर तरुणीने दाखवला इंगा

स्वारगेट पोलिसांत गुन्हा : कोल्हापुरातील करवीर येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सोशल मीडियाच्या माध्यमातून पुण्यातील तरुणीशी संपर्क साधून लग्नाचे आमिष दाखवून अश्लील मेसेज करणाऱ्या कोल्हापूरातील तरुणाला पुण्यातील तरुणीने चांगलाच इंगा दाखवला आहे. आरोपी तरुणाने अश्लिल मसेज पाठवल्यानंतर तरुणीने पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्वारगेट पोलिसांनी कोल्हापूरातील … Read more

आरोपी सॅन्डी उर्फ संदीप चव्हाणला जामीन मंजूर

श्याम सोनटक्के खून प्रकरण : वकील सुधीर तानाजीराव पाटील यांची माहिती महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शाम हिराचंद्र सोनटक्के याचा निर्घृण खून करण्यात आला होता. खूनाच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी सॅन्डी उर्फ संदीप नरसिंह चव्हाण याचा अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला असल्याची माहिती … Read more

राष्ट्रवादी नगरसेवकाच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा

पुण्यात प्रचंड खळबळ : 32 वर्षीय महिलेची मुंढवा पोलीस ठाण्यात धाव महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पती आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या मुलाने एका महिलेवर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. समीर बंडुतात्या गायकवाड (रा. मुंढवा गाव) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मुंढवा येथे राहणार्‍या एका … Read more

कोयत्याने डोक्यात, हातावर वार करणारा जेरबंद

कोथरूड पोलिसांत गुन्हा : कोथरूडमधील सुतारदरामध्ये घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मित्रांबरोबर गप्पा मारत असताना कोयत्याने डोक्यात, हातावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास कोथरूड पोलिसांनी जेरबंद केले. क्रांतीसेना कमानीजवळ म्हसोबा मंदिरसमोर सुतारदरा कोथरूड येथे २६ डिसेंबर २०२१ रोजी सातच्या सुमारास ही घटना घडली.यशराज हनुमंत शिंदे (वय १९, रा. ज्ञानेश्वर कॉलनी, शास्त्रीनगर, … Read more

कोयत्याने वार करून गंभीर जखमी करणारा जेरबंद

बंडगार्डन पोलिसांत गुन्हा : ताडीवाला रोड येथील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तू छोटू ओव्हाळबरोबर नाही, तर माझ्याबरोबर फिरायचे, असे सांगून कोयत्याने वार करून गंभीर जखमी करणाऱ्यास बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. ताडीवाला रोड येथे २६ डिसेंबर २०२१ रोजी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. किरण खरात (वय २६, रा. गल्ली नं.२१, प्रायव्हेट रोड, … Read more

फायरिंगची धमकी देणाऱ्यासह तिघांवर गुन्हा

फरासखाना पोलिसांत फिर्याद : कसबा पेठेतील मटण मार्केट येथे घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मद्यपिला घरी जाण्यास सांगताच तुम्ही इथून निघून जा नाही तर फायरिंग करीन अशी धमकी दिली. त्यानंतर त्याच्या घरातील लोकांनी गोंधळ घातल्याने महिलेसह तिघांवर फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. कसबा पेठेतील मटण मार्केट येथे सोमवारी (दि. … Read more

हिंजवडीत विद्युत डीपीवर चढून युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

स्थानिकांची उडाली तारांबळ : अग्निशमन दलाच्या जवानांमुळे टळली दुर्घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हिंजवडी-माण रस्त्यावरील विद्युत डीपीवर चढून एका युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांमुळे आत्महत्या करणा-या युवकाचा जीव वाचला आहे. त्या युवकाला उपचारासाठी जवळील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना (सोमवारी) दुपारी 12.30 … Read more