आवृत्ती पुणे

कुत्र्यावर ओरडली अन् शिव्यांचा भडीमार करीत केला विनयभंग

वानवडी पोलिसांत फिर्याद : आझादनगरमध्ये तरुणाचा गैरसमज झाल्याने घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पाळीव कुत्र्याला जेवण देत असताना रस्त्यावरुन जाणार्‍यावर कुत्रे भुंकले. त्यामुळे ती खरं तर कुत्र्याला ओरडली. पण, घरासमोरून राहणार्‍या तरुणाला ती आपल्याला शिव्या देत आहे, असे वाटले. त्यामुळे त्याने तिच्यावर शिव्याचा भडीमार करुन अश्लिल कृत्य करुन विनयभंग केला. हा प्रकार … Read more

मुलाला सांभाळत लग्नाच्या आमिषाने बलात्कार करणाऱ्यावर गुन्हा

हडपसर परिसरातील घटना : २०१८ ते १० ऑक्टोबर २०२१ दरम्यान घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तुझ्याबरोबर लग्न करतो. तुझ्या मुलाला वडिलांप्रमाणे सांभाळतो, असे आश्वासन देऊन महिलेवर वारंवार शरीर संबंध प्रस्थापित करुन फसवणूक करणार्‍यावर हडपसर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 2018 पासून 10 ऑक्टोबर 2021 दरम्यान घडला आहे. विरभद्र सुधाकर … Read more

तरूणावर कोयत्याने सपासप वार!

वारजे माळवाडी पोलिसांकडून खुनाचा गुन्हा दाखल :भरदुपारी घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गाडीचा धक्का लागल्याने झालेल्या वादात सराईत गुन्हेगाराने साथीदारांसह तरुणावर कोयत्याने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार वारजे येथील रामनगरमधील शिवाजी चौकात रविवारी दुपारी साडेचार वाजता घडला. सोनू रमेश शिंदे (वय २३, रा. रामनगर, वारजे) यांनी वारजे माळवाडी … Read more

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार बलात्कार

कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल : शिवीगाळ करुन मारहाण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ओळखीचा गैरफायदा घेऊन जबरदस्तीने शारीरीक संबंध करीत असलेला व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 23 जानेवारी 2019 ते 8 एप्रिल 2021 दरम्यान कोंढवा तसेच वडगाव शेरी येथील सैनिकवाडीतील आरोपीच्या घरी घडला आहे. … Read more

गुन्ह्यातील फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या

दरोडा व वाहनचोरी पथक-२ची कारवाई : थेऊर फाटा येथे पकडले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लोणी काळभोर पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्यातील आरोपीला थेऊर फाटा येथे सापळा रचून अटक केली. गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ने ही कारवाई केली.राम सिद्धेश्वर यादव (वय २९, रा. माळीमळा, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे … Read more

पैशांसाठी मुलींसह पती-पत्नीचा निर्घृण खून करणाऱ्याला फाशीची शिक्षा

आरोपी १२ वर्षे फरार होता : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये घडली होती घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कल्याणीनगर भागातील प्रिन्स्टन टाऊन सोसायटीत १३ आणि ९ वर्षाच्या मुलींसह पती-पत्नीचा खून केल्याची घटना घडली होती. कुटुंबातील चार जणांचा निर्घृण खून करणाऱ्या मुख्य आरोपीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायाधीश बी.पी. क्षीरसागर यांनी हे आदेश दिले आहे. … Read more

अध्यक्षदी ॲड. जाधव, तर उपाध्यक्षपदी ॲड. पाटील

बार्शी बार असोसिएशनची निवडणूक : सचिवपदी नरेंद्र घोडके विजयी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : कोरोना महामारीमुळे दोन वर्ष बार असोसिएशनच्या निवडणुका झाल्या नव्हत्या, त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. या निवडणुकीत बार्शी वकील संघाचे अध्यक्षपदी ॲड. अविनाश जाधव, उपाध्यक्षपदी भगवंत पाटील, सचिवपदी नरेंद्र घोडके विजयी झाले. तसेच, खजिनदार, लायब्ररी चेअरमन व मॅनेजमेंट कमिटी सदस्य … Read more

एकाच फ्लॅटवर आठ बँकां व फायनान्सकडून गृहकर्ज काढणाऱ्यावर गुन्हा

विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : हप्ता थकल्यानंतर प्रकार उघडकीस महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गृहकर्ज घेतल्यानंतर काही हप्ते भरल्यावर कर्जदारांनी हप्ते भरण्याचे बंद केले. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यावर तो होऊ शकला नाही. तेव्हा एका फायनान्स कंपनीच्या अधिकार्‍याने ज्या फ्लॅटवर कर्ज घेतले. त्याला भेट दिली तर त्याला मोठा धक्का बसला. ज्या फ्लॅटवर त्याने गृहकर्ज … Read more

पुण्यात नवविवाहितेची हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

हवेली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : दोन महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : नवविवाहित महिलेने हॉटेलच्या खोलीत ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक (ता. हवेली) येथील एका हॉटेलमध्ये घडली आहे. रंगोली भास्कर वडावराव (वय ३२, रा. सर्व्हे नं.५१, धानोरी, पुणे) … Read more

सात लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यावर गुन्हा

हडपसर पोलिसांत फिर्याद : बीएसएनएलमधून बोलत असल्याचे सांगून घातला गंडा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बीएसएनएल कंपनीतून बोलत असल्याचे सांगून ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करीत सात लाख रुपयांची फसवणूक केली. ऑनलाइन माध्यमाद्वारे फसवणूक करणाऱ्या अज्ञातावर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. तपनकुमार विजयचंद्र गांगुली (वय ७२, रा. प्लॅट नं. बी-७०२, नंदिनी सोसायटी, सोलापूर रोड, मांजरी, … Read more