आवृत्ती पुणे

पुण्याच्या सुस खिंडीतील टेकडीवर युगलाला लुबाडले

चतुश्रुंगी पोलिसांत फिर्याद : मारहाण करीत दिली जीवे मारण्याची धमकी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सुस खिंडीतील टेकडीवर फिरायला गेलेल्या एका युगलाला तिघा चोरट्यांनी हाताने व लाकडाने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडील 1 लाख 7 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. याप्रकरणी चिंचवड येथे राहणार्‍या एका ३४ वर्षाच्या तरुणाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात … Read more

धडाधड १० गोळ्या झाडून गुन्हेगार योगेश जगतापचा खात्मा

आरोपी पिस्तूल सोडून पळाले : पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचंड खळबळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणावर गोळीबार करुन खून केल्याची घटना शनिवारी (दि. १८) सकाळी दहाच्या सुमारास पिंपळे गुरव येथील काटे पुरम चौकात घडली आहे. या गोळीबाराच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. योगेश रवींद्र जगताप असे खून झालेल्या तरुणाचे नाव … Read more

एमपीएससीची तयारी करणाऱ्या मुलीचा खुनी जेरबंद

पुण्यातील पॉल हॉटेलमधील घटना : आत्महत्या केल्याचा बनाव उघड महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लग्नास नकार दिल्यामुळे एमपीएससीची तयारी करणाऱ्या प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याची घटना पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात उघडकीस आली आहे. अगोदर प्रियकराने प्रेयसीने आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता. मात्र, शवविच्छेदन अहवालात तरुणीचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी प्रियकरावर … Read more

पुणे सायबरकडून दोन युट्युब चॅनेल मालकांवर गुन्हा

वनविभागाची अतिक्रमणवर कारवाई : वनविभाग व शासनाची केली बदनामी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वनविभागाने केलेल्या अतिक्रमण कारवाईनंतर दोन युट्युब चॅनेलने वनविभागाची आणि शासनाची बदनामी करुन दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन युट्यूब चॅनेलच्या मालकांवर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवारी … Read more

51 वा “मोक्का” मार्केटयार्ड पोलीस स्टेशन ह्ददीत

पुणे पोलीस आयुक्त जोमात : गुन्हेगार जात आहेत कोमात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मार्केटयार्ड पोलीस ठाणे हद्दीमध्ये राहणारा गुन्हेगार नामे-शहारूख उर्फ मुन्ना सलीम शेख वय १९ रा- गल्ली नं.०७ स.नं. ५७० आंबेडकरनगर मार्केटयार्ड पुणे हा रेकोर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर पोलीस आयुक्तांच्या आदेशाने एमपीडीए कायदयान्वये कारवाई करण्यात आली आहे. या कायद्यानुसार कारवाई झालेला … Read more

पाच सराईत दोन वर्षाकरीता तडीपार

खडक पोलीस स्टेशन : 21 दिवसात कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अवघ्या २१ दिवसांत रेकॉर्डवरील ०५ सराईत गुन्हेगार यांना पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हा कार्यक्षेत्रातुन तडीपार करण्यात आले आहे. खडक पोलीस स्टेशन पुणेच्या गुन्हे रेकॉर्डवरील सराईत व अटल गुन्हेगार सलमान ऊर्फ छन बाबु भोले, रा. लोहीयानगर, वसिम … Read more

महाराष्ट्र पोलीस तपासामध्ये देशात दुसरे !

ICJS मधील पोलीस सर्च या वर्गवारीमध्ये देशपातळीवरील पुरस्कार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र राज्य पोलीसांनी CCTNS/ ICIS या प्रणालीचा उपयोग पोलीस दैनंदिन कामकाजात गुन्हे प्रकटीकरण, गुन्हे प्रतिबंधक कारवाई करणे, पासपोर्ट/चारित्र पडताळणी, वाहनाबाबतची पोलीस रेकॉर्डवरील माहितीची पडताळणी, गुन्हेगारांचा कार्यपध्दतीप्रमाणे शोध (एमओबी), शस्त्र परवाना इत्यादि प्रभावीपणे वापर केला. त्यासाठी Interoperable Criminal Justice System (ICJS) मधील … Read more

विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या

दोन पिस्टल १० काडतुसे जप्त : गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-१ची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : विनापरवाना व बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या दोन गुन्हेगारांना खंडणी विरोधी पथक एकने अटक केली आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीचे 2 पिस्टल आणि 10 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई दत्तवाडी येथील लोखंडी पुलाजवळ केली. विशाल … Read more

पिसोळीतील राखीव वनक्षेत्र येथे कारवाईस अडथळा करणारा अटकेत

कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : पाळीव जनावरे सुरक्षित नेत असताना वाहन अडविले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पिसोळी (ता. हवेली) येथील राखीव वनक्षेत्र येथे अतिक्रमण निष्कासन कारवाई करून पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी नेत असताना वाहने अडविल्याप्रकरणी एकाला अटक केली. बुधवारी (दि. १५ डिसेंबर २०२१) सकाळी कारवाईदरम्यान शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. … Read more

63 लाखांना गंडविणारा अकाऊंटंट जेरबंद

मार्केटयार्ड पोलिसांत फिर्याद : एप्रिल २०१८ ते एप्रिल २०२१ दरम्यान घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मार्केटयार्डमधील धान्य बाजारातील एका दुकानात अकाऊंटंट म्हणून काम करणाऱ्याला सोयीसाठी म्हणून मालकाने बँक खात्याचा एक्सेस दिला. त्याचा त्याने गैरफायदा घेत खात्यातून आपल्या खात्यात पैसे ट्रान्सफर करुन ६३ लाख २९ हजार ९४१ रुपयांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे. … Read more