आवृत्ती पुणे

विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या

दोन पिस्टल १० काडतुसे जप्त : गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-१ची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : विनापरवाना व बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या दोन गुन्हेगारांना खंडणी विरोधी पथक एकने अटक केली आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीचे 2 पिस्टल आणि 10 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई दत्तवाडी येथील लोखंडी पुलाजवळ केली. विशाल … Read more

घरफोडी करणाऱ्या शिकलकरी टोळीच्या मुसक्या आवळल्या

कोंढवा पोलिसांची कामगिरी : १६ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घरफोडी चोरी करणाऱ्या शिकलकरी टोळीतील चोरट्यांच्या कोंढवा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोपींकडून १६ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून १६ गुन्हे उघडकीस आणण्यात कोंढवा पोलिसांना यश मिळाले आहे. करणसिंग रजपुतसिंग दुधानी (वय २५), बच्चनसिंग जोगिंदरसिंग भोंड (वय … Read more

प्रत्येकाने रक्तदानाचे कर्तव्य पार पाडावे

अशोक कदम : कॅम्प एज्युकेशनमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना महामारीमध्ये रक्ताचा तुटवडा भासला. त्यामुळे अनेक रुग्णांवर उपचार करताना अडचणी आल्या. भविष्यात अशा अडचणी येऊ नयेत म्हणून रक्तदान ही काळाची गरज आहे. प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य म्हणून रक्तदान केले पाहिजे, असा संदेश लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम … Read more

कात्रजमध्ये वाचक मित्र अभियान 

प्रगती फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम : घरपोच दिली जात आहेत पुस्तके महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रगती फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘वाचकमित्र अभियान’ अंतर्गत नागरिकांकडून नोंदणी करण्यात आली होती. ज्यांनी नोंदणी केली अशांना पुस्तकाचे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ४ ते ९ डिसेंबर … Read more

बाणेरमध्ये स्पा सेंटरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

मालकासह मॅनेजर अटकेत : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बाणेर येथील एका सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पुण्याच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी 4 महिलांची सुटका केली आहे. स्पा मालक व मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. झेया स्पा मालक … Read more

गुन्हेगाराच्या वर्णनावरून रेखाचित्र काढून घेणे अनिवार्य

कुलगुरू डॉ. प्रा. नितीन करमळकर : रेखाचित्राचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन केला गौरव महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तंत्रज्ञान गुन्हेगारांना सहज उपलब्ध होत असून, कालानुरूप गुन्ह्याचे स्वरूप बदलत आहे. त्यामुळे फरार आरोपी सद्यस्थिती कसा दिसत असेल त्याची विविधरुपांची रेखाचित्रे काढणे व गुन्हा करून फरार झालेला गुन्हेगार, बेवारस मयताची ओळख पटविणे, करोडोंमधून त्याला शोधून … Read more

मुलीच्या लग्नासाठी जमविलेल्या पैसे व दागिने चोरणारे जेरबंद

खडक पोलिसांची कामगिरी : मुलीच्या आई-वडिलांनी मानले पोलिसांचे आभार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मुलीच्या लग्नासाठी जमवलेले पैसे आणि दागिने घरातील एका डब्यात ठेऊन देवदर्शनासाठी गेल्यानंतर चोरट्यांनी त्यावर डल्ला मारला. हा प्रकार पुण्यातील गंज पेठ येथे घडला. चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खडक पोलिसांनी कोणताही पुरावा नसताना अवघ्या पाच तासात आरोपीला गजाआड करुन गुन्ह्यातील सर्व … Read more

तरूणावर कोयत्याने सपासप वार!

वारजे माळवाडी पोलिसांकडून खुनाचा गुन्हा दाखल :भरदुपारी घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गाडीचा धक्का लागल्याने झालेल्या वादात सराईत गुन्हेगाराने साथीदारांसह तरुणावर कोयत्याने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार वारजे येथील रामनगरमधील शिवाजी चौकात रविवारी दुपारी साडेचार वाजता घडला. सोनू रमेश शिंदे (वय २३, रा. रामनगर, वारजे) यांनी वारजे माळवाडी … Read more

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार बलात्कार

कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल : शिवीगाळ करुन मारहाण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ओळखीचा गैरफायदा घेऊन जबरदस्तीने शारीरीक संबंध करीत असलेला व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 23 जानेवारी 2019 ते 8 एप्रिल 2021 दरम्यान कोंढवा तसेच वडगाव शेरी येथील सैनिकवाडीतील आरोपीच्या घरी घडला आहे. … Read more

ज्वेलर्सच्या दुकानातून चोरी करणारे वैद्यकीय क्षेत्रातील दोघे जेरबंद

हडपसर पोलिसांची प्रशंसनीय कामगिरी : अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मैत्रिणीला गिफ्ट आणि चैन करण्यासाठी सोन्याच्या अंगठ्या चोरणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या दोघांना हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपींकडून अडीच लाख रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्यासह दुचाकी जप्त केली. अनिकेत हनुमंत रोकडे (वय २१, रा. राधाकुंज निवास, महात्मा गांधी कॉलेजजवळ, नागोबानगर, अहमदपूर, लातुर) … Read more