सेल्समनचे लक्ष विचलित करून मंगळसूत्र चोरणारा जेरबंद
समर्थ पोलिसांची कामगिरी : उत्पन्नाचे साधन नसल्याने बनला जोर महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लॉकडाऊनमध्ये उत्पन्नाचे साधन नसल्याने पत्नीच्या मदतीने सोनाराच्या दुकानात सेल्समनचे लक्ष विचलित करून सोन्याचे मंगळसूत्र चोरणाऱ्या जीम ट्रेनरला पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून एक लाख १२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त केले आहे. बाळासाहेब प्रदीपकुमार हांडे (वय ३५, रा. ॲटगेम स्काय … Read more