About Us

About Us/आमच्या विषयी

नमस्कार मंडळी, Maharashtra News Network  मध्ये आपलं स्वागत आहे. जगभरात, देशात, राज्यात, तुमच्या आमच्या शहरात-गावात रोज अनेक घडामोडी घडतात. त्या घडामोडींची प्रत्येक अपडेट तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल. फेक न्युज च्या दुनियेतून खात्रीशीर माहिती देण्यासाठी आम्ही तत्पर असू.

राजकीय, क्रीडा, कृषी, मनोरंजन, अर्थ, विश्वातील सर्व बातम्या तुम्हाला एक क्लिकवर उपलब्ध होतील.

खात्रीशीर, निष्पक्ष आणि सत्य बातम्या वाचण्यासाठी आम्हाला सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर फॉलो करा.

दैनिक ‘महाराष्ट्र न्युज नेटवर्क‘ या वेब पोर्टलची www.MaharashtraNewsNetwork.com ही अधिकृत वेबसाईट आहे. या वेबसाईटची कॉपी करणे किंवा साधर्म्य असलेली वेबसाईट चालवणे, हा कायदेशीर गुन्हा आहे.

  • नोंदणी क्रमांक : UAM-MH-26-0003724 
  • मुख्य संपादक : श्रीकांत गाढवे. 
  • मुख्य संपादक संपर्क क्रमांक : +91 9763 0707 66
  • नोडल ऑफिसर (तक्रार निवारण अधिकारी) क्रमांक  : +91 9822 6687 86
Back to top button