• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, April 21, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

हिंजवडी-माण रस्ता रुंदीकरणासाठी शेतकरीहिताचे पाऊल

June 28, 2025
0
28 06 25 3
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

PMRDA मार्फत TDR, मूल्यांकन व भरपाईबाबत महत्त्वपूर्ण बैठक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे : हिंजवडी-माण मुख्य रस्त्याच्या रुंदीकरण प्रकल्प आणि जमीन अधिग्रहणाशी संबंधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गुरुवारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात महत्त्वपूर्ण बैठक झाली.

महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत जमिनीच्या TDR (Transferable Development Rights) प्रक्रियेतील अडचणी, भूखंडांच्या योग्य मूल्यांकनाबाबतच्या अपेक्षा, तसेच नुकसान भरपाईसंदर्भातील तक्रारी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

शेतकरी प्रतिनिधी, ग्रामस्थ आणि विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी यात सहभाग नोंदवून प्रश्नांवर उपाययोजना मांडल्या. या बैठकीत प्रशासनाने शेतकऱ्यांचे हक्क आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी त्वरित कारवाईचे स्पष्ट निर्देश दिले.

रस्ते रुंदीकरण प्रकल्पाच्या प्रक्रियेमुळे कोणत्याही शेतकऱ्याला आर्थिक किंवा सामाजिक नुकसान होणार नाही, याची प्रशासनाने खात्री दिली. हिंजवडी-माण, मारुंजी परिसरातील प्रलंबित असलेल्या समस्या सोडवण्यासाठी हा संवाद महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. PMRDA नेहमीच नागरिक आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी पारदर्शक आणि ठोस निर्णय घेण्यास कटिबद्ध आहे.

यावेळी आमदार शंकर मांडेकर, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, मुख्य अभियंता रिनाज पठाण, विकास परवानगी व नियोजन विभागाचे संचालक सुनील मरळे यांच्यासह टाऊन प्लॅनिंग संबंधित अधिकारी, एमआयडीसी, पीडब्ल्यूडी अधिकारी व इतर कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.

115 2

Latest Articles

वैश्विक शांततेसाठी विद्यार्थ्यांचा आवाज, पंतप्रधानांना निवेदन

वैश्विक शांततेसाठी विद्यार्थ्यांचा आवाज, पंतप्रधानांना निवेदन

April 21, 2026
सूर्यदत्त नॅशनल स्कूलचा सीबीएसई दहावी परीक्षेत १००% निकाल

सूर्यदत्त नॅशनल स्कूलचा सीबीएसई दहावी परीक्षेत १००% निकाल

April 21, 2026

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

April 20, 2026
कुलमुखत्यार करताना कागद चुकला सांगून केले खरेदी खत

कुलमुखत्यार करताना कागद चुकला सांगून केले खरेदी खत

April 20, 2026
मार्केटयार्ड परिसरात रीलस्टार तरुणाचा खून

मार्केटयार्ड परिसरात रीलस्टार तरुणाचा खून

April 20, 2026
Load More
Previous Post

राष्ट्रीय महिला आयोगाची २ जुलै रोजी पुण्यात महिला जनसुनावणी

Next Post

Maharashtra News Netwrok

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

वैश्विक शांततेसाठी विद्यार्थ्यांचा आवाज, पंतप्रधानांना निवेदन

वैश्विक शांततेसाठी विद्यार्थ्यांचा आवाज, पंतप्रधानांना निवेदन

April 21, 2026
सूर्यदत्त नॅशनल स्कूलचा सीबीएसई दहावी परीक्षेत १००% निकाल

सूर्यदत्त नॅशनल स्कूलचा सीबीएसई दहावी परीक्षेत १००% निकाल

April 21, 2026
कुलमुखत्यार करताना कागद चुकला सांगून केले खरेदी खत

कुलमुखत्यार करताना कागद चुकला सांगून केले खरेदी खत

April 20, 2026
मार्केटयार्ड परिसरात रीलस्टार तरुणाचा खून

मार्केटयार्ड परिसरात रीलस्टार तरुणाचा खून

April 20, 2026
पूना गुजराती केळवणी मंडळाच्या शताब्दी वर्षानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा उत्साही स्नेहमेळावा

पूना गुजराती केळवणी मंडळाच्या शताब्दी वर्षानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा उत्साही स्नेहमेळावा

April 20, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
वैश्विक शांततेसाठी विद्यार्थ्यांचा आवाज, पंतप्रधानांना निवेदन

वैश्विक शांततेसाठी विद्यार्थ्यांचा आवाज, पंतप्रधानांना निवेदन

April 21, 2026
सूर्यदत्त नॅशनल स्कूलचा सीबीएसई दहावी परीक्षेत १००% निकाल

सूर्यदत्त नॅशनल स्कूलचा सीबीएसई दहावी परीक्षेत १००% निकाल

April 21, 2026

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

April 20, 2026
कुलमुखत्यार करताना कागद चुकला सांगून केले खरेदी खत

कुलमुखत्यार करताना कागद चुकला सांगून केले खरेदी खत

April 20, 2026
मार्केटयार्ड परिसरात रीलस्टार तरुणाचा खून

मार्केटयार्ड परिसरात रीलस्टार तरुणाचा खून

April 20, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

वैश्विक शांततेसाठी विद्यार्थ्यांचा आवाज, पंतप्रधानांना निवेदन

वैश्विक शांततेसाठी विद्यार्थ्यांचा आवाज, पंतप्रधानांना निवेदन

April 21, 2026
सूर्यदत्त नॅशनल स्कूलचा सीबीएसई दहावी परीक्षेत १००% निकाल

सूर्यदत्त नॅशनल स्कूलचा सीबीएसई दहावी परीक्षेत १००% निकाल

April 21, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta