लहुजी शक्ती सेना (Lahuji Shakti Sena) प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी बालाजी गायकवाड यांची निवड

Lahuji Shakti Sena

लहुजी शक्ती सेना (Lahuji Shakti Sena) प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी बालाजी गायकवाड यांची निवड

परवेज मुल्ला, उस्मानाबाद: लहुजी शक्ती सेना (Lahuji Shakti Sena) राज्यस्तरीय आढावा बैठक अमरावती येथे संपन्न झाली या बैठकीत लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे, कोअर कमिटी अध्यक्ष कैलास खंदारे, युवक प्रदेशअध्यक्ष सचिन क्षिरसागर, विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष अँड. हेमंत खंदारे, विदर्भ अध्यक्ष डॉ रूपेश खडसे, मराठवाडा अध्यक्ष प्रा. डॉ. दिलीप अर्जुने यांच्या उपस्थितीत लहुजी शक्ती सेनेचे उस्मानाबाद जिल्हा कोअर कमिटी अध्यक्ष बालाजी गायकवाड यांची लहुजी शक्ती सेनेच्या राज्य कार्यकारणी सदस्य पदावर सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली.

या निवडी बद्दल‌ यमराज खरात, दिनेश चव्हाण, शिवाजी गायकवाड, मारूती क्षिरसागर, विजय क्षिरसागर, पाडुरंग कदम शंकर ताटे, विठ्ठल ताटे, गनेश शिंदे, अमोल क्षिरसागर,दत्ता साठे, धनंजय अडागळे, विकास साळूंखे, धनंजय मोरे, सुदेश शिंदे, आशिष शिंदे, भरत सिरसट, अनिल सिरसट,रनजित पाटुळे, राहुल पाटोळे, शरद झोंबाडे, दिपक रोडगे, दिलीप गायकवाड, सारिकाताई कांबळे, आदिंनी अभिनंदन केले.

Lahuji Shakti Sena