आवृत्ती पुणे

गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव करणारी पत्नी जेरबंद

उत्तमनगर पोलिसांची कामगिरी : पत्नीनेच गळा दाबून केला होता पतीचा खून महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : चारित्र्याच्या संशयावरुन त्रास देणार्‍या पतीचा गळा दाबून खून केल्यानंतर त्याने गळफास घेतल्याचा पत्नीने केलेला बनाव उत्तमनगर पोलिसांनी उघडकीस आणला असून पत्नीला अटक केली आहे. हा प्रकार ५ एप्रिल रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता घडला होता. नंदिनी रमेश भिसे ऊर्फ … Read more

सागरी बोटींच्या इंजिन बदलात सात कोटींची फसवणूक

चतुश्रुंगी पोलिसांत फिर्याद : गोव्यातील कंपनीसह चौघांविरोधात गुन्हा महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सागरी सुरक्षेसाठी खरेदी केलेल्या बोटींची देखभाल, दुरुस्तीच्या नावाखाली बोटींचे सुस्थितीतील इंजिन बदलून जुने वापरलेले इंजिन लावून प्रत्यक्षात आयात केलेल्या नवीन इंजिनांचा दर लावून शासनाची ७ कोटी २३ लाख ३० हजार ६४४ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला … Read more

MBBS ला प्रवेशाच्या बहाण्याने 13 जणांना 2.53 कोटींला गंडा

येरवडा पोलिसांत फिर्याद : विमाननगर-अहमदनगर दरम्यान घडला प्रकार महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : नाशिक येथील नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून एमबीबीएसला प्रवेश देण्याच्या बहाण्याने 13 जणांना तब्बल 2 कोटी 53 लाख रुपयांना गंडा घालणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात एजंटवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार विमाननगर येथील प्लॅटिनम … Read more

व्हॉट्सॲपवर अश्लील फोटो पाठवून महिलेचा विनयभंग

सांगवी पोलिसांत फिर्याद : सहा मोबाईलधारकावर गुन्हा महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : शेअरचॅट या ॲपवर महिलेचा मोबाईल नंबर शेअर झाल्यानंतर महिलेला तिच्या व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज आणि फोटो पाठवून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 11 फेब्रुवारी 2022 ते 7 एप्रिल 2022 या कालावधीत घडला आहे. पोलिसांनी 6 … Read more

104 पेक्षा अधिक घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जाळ्यात

गुन्हे शाखा युनिट-2ची कारवाई : 5 लाखांचे 102 ग्रॅम वजनाचे दागिने जप्त महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट-2च्या पथकाने अटक केली. आरोपीने तब्बल 104 पेक्षा अधिक घरफोडीचे गुन्हे केले असून, तो पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 5 लाख रुपये किमतीचे 102 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त … Read more

मोबाईल शॉपीचालकाला मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

बार्शी पोलिसांत फिर्याद : बार्शीतील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शीत व्यवसाय करायचा असेल, तर हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी देत शिवीगाळ, मारहाण करणाऱ्यावर बार्शी शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. मोबाईल शॉपीच्या दुकानदाराला शिवीगाळ करून मारहाण केली, त्यामुळे व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जितेंद्र ललवाणी (रा. आझाद चौक, … Read more

दिव्यांग मुलांची विशेष कामगिरी कौतुकास्पद

डॉ. रविंद्र शिसवे : पॅरालिंपिंग नॅशनल स्वीमिंगमधील यशस्वी खेळाडूंचा सत्कार महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : आपण कुठेही कमी नाही, हीच बाब या दिव्यांग मुलांनी पॅरालिंपिंग नॅशनल स्वीमिंग चॅम्पियन स्पर्धेत उत्तुंग यश मिळवून दाखवून दिली आहे. त्यांचे कौतुक करताना विशेष अभिमान वाटत आहे, असे पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले. उदयपूर (राजस्थान) येथे 21 … Read more

FoSCoS प्रणालीवर अन्न व्यावसायिकांनी अद्ययावत माहिती नोंदवावी

Foscos.fssai.gov.in संकेतस्थळावर परवाना/नोंदणी अर्ज क्रमांक आधारित User ID सुरू महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क सोलापूर : अन्न परवाना/नोंदणी साठी Foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. परवान्यासाठी अथवा नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत, त्यांना परवाने/नोंदणी मंजुर झालेले आहेत. परंतु त्यामध्ये अन्न व्यावसायिकांनी त्यांचा वैयक्तिक मोबाईल नंबर व ईमेल नमुद केलेले नसेल, तर त्यांनी तात्काळ ऑनलाईनमध्ये … Read more

पत्नी अन् प्रियकराच्या त्रासाने पीएमपीचालकाची परळीत आत्महत्या

आंबेजोगाई पोलिसांत फिर्याद : पोलीस तपासात स्वखुशीने जाकीर सोबत आल्याचा खुलासा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पत्नी अन् प्रियकराच्या त्रासामुळे पीएमपीचालकाने बीड जिल्ह्यातील मुळगावी जाऊन आत्महत्या केली. त्याच्या खिशात लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमुळे हा प्रकार उघडकीस आला. पत्नी आणि तिच्या प्रियकराकडून सततच्या धमक्यांना वैतागून आत्महत्या करत असल्याचे त्याने चिठ्ठीत नमूद केले आहे. त्यानुसार पत्नी व … Read more

बापरे… तरुणीला घरात शिरुन दिले सिगारेटचे चटके

बंडगार्डन पोलिसांत फिर्याद : रिक्षाचालकाने वेगवेगळ्या ठिकाणी केला भयावह प्रकार महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : रिक्षातून प्रवास करताना रिक्षाचालक व त्याच्या साथीदारांनी एका तरुणीवर बळजबरी करत सिगारेटचे चटके दिल्याचा भयावह प्रकार समोर आला. या प्रकाराची माहिती मिळताच संपूर्ण शहर पोलीस दलात खळबळ माजली. अधिक चौकशीत घडलेला प्रकार खरा असला तरी ठिकाण वेगळे असल्याचे निष्पन्न … Read more