” दृष्टिकोन बदला -विचार बदला व संधीचे सोने करा – राजेश पांडे
प्रवीण चोरबेले यांच्या प्रयत्नातून शाळेमध्ये “अटल टिंकरिंग लॅब व डॉ. ए. पी जे अब्दुल कलाम ” प्रयोग शाळा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : महर्षिनगर येथील श्री संत नामदेव प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मध्ये नगरसेवक प्रवीण चोरबेले यांच्या प्रयत्नातून शाळे मध्ये “अटल टिंकरिंग लॅब व डॉ. ए. पी जे अब्दुल कलाम ” प्रयोग शाळा व … Read more