ब्रँडेड वस्तू विकण्याच्या बहाण्याने फसवणारे आंतरराज्यीय जेरबंद
चंदननगर पोलिसांची कामगिरी : दोघांकडून पावणेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ॲपल कंपनीचा मोबाईल, लॅपटॉप, घड्याळ विकण्याचा बहाणा करून फसवणूक करण्याऱ्या दोघा आंतरराज्यीय गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात चंदननगर पोलिसांना यश मिळाले असून, त्यांच्याकडून पावणेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.मंगळवारी २६ ऑक्टोबर रोजी सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव आणि तपास पथकातील अंमलदार … Read more