देशातील सर्वात सुंदर शहर बनवण्यासाठी प्लाॅगेथाॅन स्वच्छता अभियान.

देशातील सर्वात सुंदर शहर बनवण्यासाठी प्लाॅगेथाॅन स्वच्छता अभियान.

देशातील सर्वात सुंदर शहर बनवण्यासाठी प्लाॅगेथाॅन स्वच्छता अभियान.

संजय ताटे, पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शहराला देशातील सर्वात सुंदर शहर बनवण्यासाठी प्लाॅगेथाॅन स्वच्छता अभियान रहाटणी प्रभाग क्रमांक 27 च्या महिला व बालकल्याण सभापती व नगरसेविका सौ. सविता बाळकृष्ण खुळे यांनी स्वच्छता मोहीम हि काळेवाडी फाटा ते फाउंटन होटेल व तांबे वाशिंग सेंटर ते लाईफ थ्री सिक्सटी सोसायटी, काळेवाडी पर्यंत स्वच्छता व या विषयी जनजागृती कार्यक्रम या परिसरात आयोजित करण्यात आले, यावेळी प्लास्टिक, कचरा गोळा करण्यात आला या वेळी उपस्थित मा. नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, स्वीकृत सदस्य संदीप नखाते स्वीकृत सदस्य विनोद तापकीर आरोग्य अधिकारी, कर्मचारी शिक्षक वर्ग व विदूत कर्मचारी व प्रभागतील महिला व बळीराज ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष व सदस्य उपस्थित राहून फ्लोगेथॉन स्वच्छता अभियान हे मोट्या संख्येने व उच्छाहात पार पडले.