आवृत्ती , पुणे

अर्हम् ग्रुप व टीसीएस आयऑनतर्फे नोकरी मेळावा संपन्न

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : अर्हम् ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट व टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आयऑन यांच्या वतीने मंगळवार, दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी अर्हम् महाविद्यालय, गुलटेकडी, जवाहरलाल नेहरू मार्ग येथे भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या नोकरी मेळाव्यात एकूण आठ नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवला. संगणकशास्त्र, बी.एस्सी. (संगणकशास्त्र), बीसीए (संगणक … Read more

सायबर चोरट्यांच्या पुण्यातील दोघा साथीदारांना अटक

डिजिटल अरेस्टची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकांची पावणे अकरा कोटींची फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : डिजिटल अरेस्टची भीती दाखवून शहरातील एका ज्येष्ठ नागरिकाची पावणे अकरा कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्यांना सायबर गुन्हे शाखेने अटक केली. हर्षद सुभाष धनतोले (वय २३) आणि समर्थ सुरेश देशमुख (वय २४, दोघे सध्या रा. कर्वेनगर, मूळ रा. छत्रपती संभाजीनगर) … Read more

बार्शी शहरात धार्मिक स्थळांवरील अनधिकृत ध्वनीप्रक्षेपकांवर कारवाई

२८ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान ४० भोंगे जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी शहर पोलीस ठाणे हद्दीत दि. २८ फेब्रुवारी २०२६ ते दि. १ मार्च २०२६ या कालावधीत धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंग्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली. ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवणे, मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करणे तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे … Read more

बार्शीचा यश श्रीश्रीमाळ पहिल्याच प्रयत्नात CA उत्तीर्ण

२२ व्या वर्षी उल्लेखनीय यश : दुबईतील आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टचा लाभ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : The Institute of Chartered Accountants of India (ICAI) तर्फे जाहीर झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट (C.A.) अंतिम परीक्षेच्या निकालात बार्शी येथील यश दिनेश श्रीश्रीमाळ यांनी पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अवघ्या २२ व्या वर्षी त्यांनी हे यश मिळवत … Read more