आवृत्ती , पुणे

अहमदनगर मर्चंट्स को-ऑप. बँकेची उत्कृष्ट आर्थिक कामगिरी कायम : हस्तीमल मुनोत

२६.७८ कोटींचा ढोबळ नफा; ठेवी १६२२.३२ कोटींवर महाराष्ट्र न्युज नेटवर्क अहिल्यनगर : अहमदनगर मर्चंट्स को-ऑप. बँक लि., अहमदनगरच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत दि. ३१ मार्च २०२६ अखेरच्या आर्थिक वर्षासाठीचे अनऑडिटेड आर्थिक निकाल मंजूर करण्यात आले. परंपरेनुसार बँकेने स्थिर वाढ, पारदर्शक कारभार, मजबूत आर्थिक शिस्त आणि भक्कम आर्थिक पाया कायम राखत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. … Read more

६५७ ग्रॅम सोने, २६ लाख रुपये घेऊन सराफ बापलेक झाले फरार

४० लोकांची केली फसवणूक : देहुरोड पोलिसांनी गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सोन्याचे दागिने दुरुस्तीसाठी, दागिने मोड करण्यासाठी तसेच सोने तयार करून देण्याच्या नावाखाली २६ लाख ६० हजार रुपये आणि ६५७ ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन ४० हून अधिक लोकांची फसवणूक करून सराफ बापलेक फरार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एका ४६ वर्षीय … Read more

शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने एक कोटींची फसवणूक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एकाची १ कोटी ५५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एका ४५ वर्षीय नागरिकाने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वारजे माळवाडी भागातील एका सोसायटीत राहतात. सायबर चोरट्यांनी गेल्या वर्षी जुलै महिन्यात फिर्यादीशी संपर्क … Read more