आवृत्ती , पुणे

बुधवार पेठेतील २ बांगलादेशी महिलांची सुटका

बांगलादेशी महिला व तिच्या पतीला अटक : अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटव पुणे : अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाने बुधवारी बुधवार पेठेतील सपना बिल्डिंगवर छापा टाकून २ बांगलादेशी तरुणींची सुटका केली. त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या बांगलादेशी महिलेसह तिच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. शुली बेगम अफजल … Read more

सैतामा एशिया कप में दुगड़ बंधुओं का जलवा

तानिष्क 5वें, पुरब ने दो स्पर्धाओं में हासिल किया चौथा स्थान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जापान में आयोजित सैतामा इनलाइन फ्रीस्टाइल एशिया कप में भारत का प्रतिनिधित्व करते हुए पुणे के युवा स्केटिंग खिलाड़ी तानिष्क अतुल दुगड़ और पुरब अतुल दुगड़ ने शानदार प्रदर्शन कर देश और पुणे का गौरव बढ़ाया। 29 जुलाई से … Read more

‘सूर्यदत्त’तर्फे स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्षानिमित्त १४ ते २१ ऑगस्ट उपक्रम सप्ताहाचे आयोजन

१५ वीरपत्नींना ‘वीर नारी सन्मान : विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : भारताच्या स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने १४ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सप्ताहभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये ‘एकता, समरसता आणि राष्ट्राभिमान’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित देशभक्तिपर, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवले … Read more

गंगाधाम चौकातील उड्डाणपुलाची दिशा अखेर बदलणार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या पाठपुराव्याला यश : दोन वर्षांपासून सातत्याने मांडलेली मागणी प्रशासनाने स्वीकारली महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गंगाधाम चौकातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या दिशेबाबत ‘महाराष्ट्र न्यूज नेटवर्क’ने गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. मार्केट यार्डकडून कोंढव्याकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन उड्डाणपूल याच मार्गावर उभारण्यात यावा, अशी भूमिका महाराष्ट्र न्यूज … Read more

गँगस्टर नीलेश घायवळचे २ शार्प शूटर जेरबंद

मोक्कामधील सराईत गुन्हेगार : १ वर्षापासून होते फरार, कोथरूड पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गोळीबार करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी गँगस्टर नीलेश घायवळ टोळीवर गेल्या वर्षी २ खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यांमध्ये मोक्का कारवाई करण्यात आली आहे. यामधील १ वर्षापासून फरार असलेल्या शार्प शूटरसह दोघा गुन्हेगारांना कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. संतोष अनंत धुमाळ (रा. … Read more

डोक्यात दगड घालून तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न

दारू पिण्यास पैसे न दिल्याने केला वार : स्वारगेट पोलिसांनी दारुड्याला केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सकाळी सकाळी दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून दारुड्याने तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. स्वारगेट पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून या दारुड्याला अटक केली आहे. प्रेम संजय काळे (वय २८, … Read more

आनंदधाम में गूंजा ‘जय गुरु आनंद’ का जयघोष

3,600 से अधिक तपस्वियों ने गुरुदेव के चरणों में अट्ठाई तपस्या का लिया संकल्प महाराष्ट्र जैन वार्ता अहिल्यानगर : आनंदधाम परिसर में चल रहे उपाध्याय श्री प. पू. प्रविणऋषीजी म. सा. के समर्पण चातुर्मास में गुरुवार को राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषिजी म. सा. की 127वीं जन्मजयंती भक्तिमय वातावरण में मनाई गई। गुरुभक्ति के इस पावन अवसर … Read more

बार्शी शहर पोलिसांची धडक कारवाई; दोन सराईत वाहनचोर जेरबंद

चार बुलेटसह १० मोटारसायकली जप्त : ८ लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या बुलेट मोटारसायकलीच्या तपासादरम्यान गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून तपासाची चक्रे फिरवत दोन सराईत वाहनचोरांना अटक केली. आरोपींकडून बार्शीसह पुणे, लातूर, इंदापूर, येडशी आणि इतर परिसरातून चोरी केलेल्या … Read more

नगर रचनाकार विकास ढेकळे यांच्यावर गुन्हा दाखल

उत्पन्नापेक्षा २ कोटी ७८ लाख रुपयांची अपसंपदा बाळगली; प्रोत्साहन देणाऱ्या पत्नीलाही आरोपी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सहायक नगर रचनाकार विकास ढेकळे यांनी त्यांच्या उत्पन्नापेक्षा अधिक २ कोटी ७८ लाख ४१ हजार ५४२ रुपये (१८ टक्के) इतकी अपसंपदा भ्रष्ट मार्गाने धारण केल्याचे उघड झाले आहे. त्यांच्यासह साथ देणाऱ्या पत्नीवरही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला … Read more