बांधकाम ठेकेदाराची गळफास घेऊन आत्महत्या
सुसाईड नोटमध्ये माजी आमदार रवींद्र धंगेकर, बाळासाहेब शेडगे यांची नावे महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आर्थिक वादातून एका बांधकाम ठेकेदाराने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. आत्महत्येपूर्वी या ठेकेदाराने स्वतःचा व्हिडिओ शूट करून सुसाईड नोट लिहिल्याचे आढळून आले आहे. खलील रज्जूलाल शेख (वय ६५, रा. डायस प्लॉट) असे आत्महत्या केलेल्या ठेकेदाराचे … Read more