कासारसाई धरण ७५.६५ टक्के भरले
पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता : नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर कासारसाई धरणाची पाणीसाठा पातळी झपाट्याने वाढत असून, धरण सध्या ७५.६५ टक्के क्षमतेने भरले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास किंवा धरणातील पाण्याची पातळी आणखी वाढल्यास परिस्थितीनुसार कासारसाई धरणाच्या सांडव्यावरून कासारसाई नालापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येऊ … Read more