कुरिअर मध्ये एम. डी. ड्रग्ज असल्याचे सांगून फसवणूक
सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तुम्ही पाठवलेल्या कुरिअर मध्ये ड्रग आहेत.असे खोटे सांगून पोलीस अधिकारी बोलत असल्याचे भासवून एका महिलेची१० लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनोळखीमोबाईल धारक यांने कॉल करुन फेड-एक्स कुरियर मधुन बोलत … Read more