दहशत पसरवणाऱ्या ओंकार उभे या वर स्थानबध्दतेची कारवाई
पी.सी.बी. गुन्हे शाखेचा दणका महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे:- हडपसर पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या, ओंकार उभे या गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. पी.सी.बी. गुन्हे शाखेने ही कारवाई केली. ओंकार उभे, (वय २२ वर्षे, रा. स.नं. १६५, केशव चौक, माळवाडी, हडपसर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे १ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे … Read more