सोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
जनगणना प्रक्रिया पूर्णतः डिजिटल व पारदर्शक : नागरिकांना अपप्रचाराला बळी न पडण्याचे आवाहन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या ‘जनगणना २०२७’ अंतर्गत घरसूचीकरण व घरगणना सर्वेक्षणाबाबत सोशल मीडियावर दिशाभूल करणारे संदेश, अफवा आणि अप्रमाणित माहिती प्रसारित होत असल्याने नागरिकांनी अशा अपप्रचारावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. जनगणनेची … Read more