खोट्या सह्या करून आईला फसविणाऱ्या मुलावर गुन्हा
कोंढवा पोलिसांत गुन्हा : बँकेत गेल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आला महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आईच्या बँकेत असलेल्या ठेवी, लॉकरमधील दागिने हडप करण्यासाठी मोठ्या मुलाने चक्क आईच्या खोट्या सह्या करून रोख रकमेसह ऐवज लांबविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हादी किफायत खलपे (36) आणि रमिजा … Read more