चार वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्यास ठोकल्या बेड्या
विमानतळ पोलिसांची कारवाई : विमाननगर येथील हयात हॉटेलजवळ पकडले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : चार वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सोमनाथ भीमराव वाघमारे (वय ३९, रा. गांधीनगर, येरवडा, पुणे, सध्या रा. मार्केट कमिटीमागे सांगोला, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. विमानतळ पोलीस स्टेशनचे तपास पथकातील पोलीस … Read more