आवृत्ती पुणे

कॅनडात नोकरी लागल्याचे सांगून लोहगाव विमानतळात शिरणारा अटकेत

सुरक्षा रक्षकाच्या तत्परतेमुळे पकडला गेला : बनावट व्हिसा, विमान तिकीट बनवून गैरवापर महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : नोकरी गेल्याने त्याला अमेरिकेहून घरी यावे लागले होते. आई वडिलांना दाखविण्यासाठी त्याने कॅनडात नोकरी लागल्याचे सांगितले. बनावट तिकीट व व्हिसाही तयार केला. आपण खरेच कॅनडाला जात असल्याचे दाखविण्यासाठी त्याने पुण्याच्या लोहगाव विमानतळावर प्रवेशही केला. तेथून बाहेर पडत … Read more

अवैध सावकारी करणाऱ्यांवर १८ गुन्हे दाखल

पोलीस आयुक्तांचे आदेश : परिमंडल आणि गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरामध्ये अवैध सावकारी करून पैसे वसूल करण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. अवैध सावकारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार खास पथके तयार केली. विशेष पथकाने १ जानेवारी २०२१ पासून आजपर्यंत सावकारी कायदा कलम ३९, ४५ व भादवि … Read more

विक्रेत्यांना खंडणी मागणाऱ्यांना १२ तासांत केले जेरबंद

लष्कर पोलीस स्टेशनची कारवाई : लष्करमधील बिशप स्कूलशेजारी केली कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शानू शफिक शेख (वय १९, पथरी, रामनगर, रामटेकडी, हडपसर, पुणे), आर्शद आयुब पठाण (वय २५, अंध शाळेसमोर, रामटेकडी, हडपसर, पुणे), रिहान नझीर अहमद शेख (वय २५, सवेरा पार्क, कोंढवा, पुणे) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी सद्याम असिमुददीन … Read more

तरूणावर वार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्यांवर गुन्हा

कोथरूड पोलिसांत फिर्याद : सुतारदरा येथे घडली होती घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोथरुडमधील सुतारदरा येथे कट्ट्यावर बसला म्हणून एका टोळक्याने कोयत्याने वार करुन तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार ७ डिसेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता घडला. याप्रकरणी सचिन दत्तात्रय नवस्कर (वय ३१, रा. मराठा मावळ कॉलनी, सुतारदरा) यांनी फिर्याद दिली आहे. … Read more

17 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा अटकेत

सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : ‘माझे दाजी नगरसेवक आहेत, तुझ्या खानदानाला जगू देणार नाही’ ! महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अल्पवयीन मुलीला धमकी देत ब्लॅकमेल करून अत्याचार करणाऱ्यास अटक केली आहे. ‘माझे दाजी नगरसेवक आहेत, तुला आणि तुझ्या खानदानाला जगू देणार नाही’, असे धमकावून व ब्लॅकमेल करुन एका १७ वर्षाच्या युवकाने त्याच्याच वयाच्या … Read more

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा जेरबंद

गुलटेकडी परिसरातील घटना : ड्रेनेजचे काम करणाऱ्या कामगाराने घरात शिरून केले कृत्य महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ड्रेनेज लाईनचे काम करण्यासाठी आलेल्या कामगाराने घरात शिरुन एका 15 वर्षाच्या मुलीबरोबर अश्लिल कृत्य करुन तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार गुलटेकडी येथे शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता घडला. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी गणेश सुभाष … Read more

घातक शस्त्र घेऊन सोशल मीडियावर दहशत निर्माण करणारा जेरबंद

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची कारवाई : लोखंडी कोयता केला जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घातक शस्त्र घेऊन सोशल मीडियावर दहशत निर्माण करणाऱ्याच्या गुन्हे शाखा दरोडा व वाहन चोरीविरोधी पथक-२ने मुसक्या आवळल्या. हडपसरमधील ग्लायडिंग सेंटरजवळ कारवाई करून त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून एक लोखंडी कोयता जप्त केला. आकाश दत्तात्रय कोठावळे (वय २५, रा. स.न. … Read more

प्रशांत बडगिरेकडून पेपर विकत घेणारे दोघे जेरबंद

पुणे सायबर पोलिसांची कारवाई : आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी अजून दोन जणांना अटक केली आहे. लातूर सार्वजनिक आरोग्य विभागाचा मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरेने ज्यांना पेपर दिले होते. त्या दोघांना पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांना बीड आणि उस्मानाबाद येथून शुक्रवारी … Read more

बनावट कागदपत्रांद्वारे पतसंस्थेला १२.७५ लाखांला फसविले

दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : आयसीआयसीआय बँकेत बनावट खातेही काढले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बनावट कागदपत्राद्वारे गाडी घेतल्याचे दाखवून कर्ज घेऊन पतसंस्थेला १२ लाख ७२ हजार रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी राजेंद्र विश्वास कांबळे (वय ४६, रा. सिंहगड रोड) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विक्रम माधवराव इंगळे … Read more

१२ लाखांची खंडणी मागणारा ‘सावकार’ गजाआड

खंडणीविरोधी पथकाची कारवाई : चक्क २४० टक्के वार्षिक व्याजदर आकारत होता महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : महिना १५ ते २० टक्के व्याजावर कर्ज देऊन त्यावर दररोज १० हजार रुपये दंडाच्या नावाखाली खंडणी उकळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खंडणी विरोधी पथकाने अशा सावकाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. विनोद राम शिंदे (वय ५६, रा. रास्ता पेठ) … Read more