आवृत्ती पुणे

नायजेरियन आरोपींना बँक खाते वापरण्यास देणारा दिल्लीतून जेरबंद

सायबर पोलिसांची कामगिरी : ५४ लाख ५० हजार रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेले चेकबुक जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : नायझेरीयन आरोपींना फसवणुकीकरिता बँक खाते वापरण्यास देणाऱ्याच्या सायबर पोलिसांनी दिल्ली येथून मुसक्या आवळल्या. महिलेला २१ सप्टेंबर ते मार्च २०२१ दरम्यान, तीन कोटी ९८ लाख ७५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्याच्याकडून … Read more

पालघनच्या धाकाने खंडणी उकळणाऱ्या चौघांवर गुन्हा

लष्कर पोलिसांत फिर्याद : पुण्याच्या कॅम्प परिसरातील एमजी रोडवरील प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुरेसे शिक्षण नाही, त्यामुळे नोकरी नाही, घरची गरीबी, त्यामुळे जगण्यासाठी छोटा मोठा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करणार्‍यांना गल्ली बोळातील गुंडांचा त्रास सहन करावा लागत आहे. गल्ली बोळातील या भाईगिरी करणार्‍यांचा व्यावसायिकांना वाढता त्रास होत आहे. कॅम्पमधील महात्मा गांधी रोडवरील कपडे … Read more

दोन मोटारसायकलच्या अपघातात एकाचा मृत्यू, एक जखमी

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : हडपसर-माळवाडी रस्त्यावर अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बिल्ला बाँग इंटरनॅशनल हायस्कूल समोरील माळवाडी-हडपसर रस्त्यावर दोन मोटारसायकलची धडक बसून अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला आहे. अभिजित चंद्रकांत शिंदे (रा. शेवाळेवाडी-मांजरी, ता. हवेली, जि. पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सुरेश … Read more

पुण्यातील सराईत एक वर्षासाठी स्थानबद्ध

एमपीडीए कायद्यान्वये अमिताभ गुप्तांची एक वर्षात ४९ जणांवर कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यानुसार एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मागील एक वर्षामध्ये तब्बल 49 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार … Read more

अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई

पोलीस आयुक्तांचा आदेश पारित : स्वारगेट परिसरात पसरवित होता दहशत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : स्वारगेट पोलीस स्टेशन परिसरात दहशत परसरविणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई कऱण्यात आली आहे. रवींद्र ऊर्फ बल्ली वसंत कांबळे (वय ३०, रा. डायस प्लॉट गुलटेकडी, पुणे) असे कारवाई कऱण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, रवींद्र ऊर्फ बल्ली … Read more

महिला पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणारा अटकेत

येरवड्यातील चंद्रमा चौकात घडली घटना : थकित दंड भरल्याच्या रागातून घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहनावर असलेला थकित दंड भरण्यास सांगणाऱ्या महिला वाहतुक पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून, शिवीगाळ करण्याचा प्रकार वाहन चालकाने केला. पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना महिला पोलीस कर्मचाऱ्याने त्यास अडविण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याने महिला पोलीस कर्मचाऱ्यासह … Read more

कोलवडीत गूळ व साखरेचा ९ हजार ६२८ किलोचा साठा जप्त

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई – भेसळ करणाऱ्याबाबत माहिती कळवावी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोलवडी (ता. हवेली) येथील बोरमलनाथ गूळ उद्योगातील गुऱ्हाळावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करून भेसळीच्या संशयावरून ९८ हजार २४० रुपये किंमतीचा ३ हजार ७० किलो गुळ आणि २ लाख २९ हजार ५३० रुपये किंमतीची ६ हजार ५५८ किलो साखर … Read more

नोकरानीने घरमालकीणीला गुंगीचं औषध देऊन लाखोंचा ऐवज पळवला

हिंजवडी पोलिसांत गुन्हा दाखल : बावधनमधील गोल्डन आर्च सोसायटीमधील प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घरकाम करणाऱ्या नोकरानीने घराच्या मालकिणीला आणि त्यांच्या दोन मुलांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर नोकरानीने घरातील कपाटातील लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम घेऊन पोबारा केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील बावधन येथील गोल्डन आर्च सोसायटीमध्ये रात्री … Read more

हौसेसाठी पिस्तुल बाळगणारे डिंबळे आणि वाव्हळ पोलिसांच्या जाळ्यात

दोन गावठी पिस्तुल हस्तगत : पुणे ग्रामीणच्या स्थानिक पोलिसांनी खेड-शिवापूर येथे केली कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सुमारे दीड वर्षापूर्वी खून झालेल्या गुन्हेगाराकडून हौसेपोटी पिस्तुल घेऊन ते राजरोजपणे मिरविणार्‍या दोघे तरुण पुणे ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात अडकले. खेड शिवापूर येथे आलेल्या दोघांकडून पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 2 गावठी पिस्तुल आणि … Read more

हातात तलवार घेऊन सोशल मीडियावर दहशत पसरविणारा जेरबंद

स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : गुन्हे शाखेच्या युनिट-१ने केली कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हातात तलवार घेऊन फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करीत दहशत पसरविणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या. गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने महर्षिनगर मंडळाजवळील सार्वजनिक रोडवर कारवाई केली. राहुल ऊर्फ ऋतिक चंद्रकांत जगताप (वय २१, रा. झांबरे पॅलेस, महर्षिनगर, स्वारगेट) असे अटक केलेल्याचे नाव … Read more