आवृत्ती पुणे

बेल्हे शहर युवक राष्ट्रवादी अध्यक्षावर हल्ला करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

राजकीय वैमनस्यातून घडला प्रकार : आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरुद्ध फिर्याद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बेल्हे (जि. पुणे) येथे शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ तुकाराम चाटे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.19) सकाळी घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घरगुती की राजकीय वैमनस्यातून हा प्रकार घडला … Read more

४१ किलो गांजासह बापू महाराज ‘जेरबंद’

शिरुर पोलिसांची कामगिरी : सांभर हरणाचे कातडे, शिंगे जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : काठापूर खुर्द (ता. शिरूर) येथील हनुमान मंदिर मठ परिसरात शिरूर पोलिसांनी शुक्रवारी (दि. १९) रात्री छापा टाकून मठातील महाराजांकडे 10 किलो गांजा, 14 गांजाची झाडे असा एकूण 41 किलो 445 ग्रॅम गांजा व एक सांबर हरणाचे कातडे व तीन शिंगे … Read more

मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणारा ‘गजाआड’

गुन्हे शाखेच्या युनिट-१ची कारवाई : तीन दुचाक्या हस्तगत, दोन गुन्हे उघड महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एका विधीसंघर्षित बालकाकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. या वाहनांची किंमत 1 लाख 10 हजार इतकी आहे. त्याच्याकडून खडक पोलीस ठाण्यात दाखल असलेले दोन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले. पोलिसांनी संगितले की, गुन्हे शाखा युनिट-१चे पोलीस … Read more

सराईत मोबाईल चोरट्याला जेरबंद करीत २२ हँडसेट केले जप्त

विश्रामबाग पोलिसांची कामगिरी : गर्दीचा आणि उघड्या दरवाजावाटे घरात जाऊन करतो चोरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सराईत मोबाईल चोरट्याला जेरबंद करीत त्याच्याकडून २२ विविध कंपन्यांचे मोबाईल हँडसेट जप्त केले. त्याच्यावर विश्रामबाग, वारजे-माळवाडी आणि हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असल्याचे तपासात उघडकीस आले, असे विश्रामबागवाडा पोलिसांनी सांगितले. मुरली नागराज (वय ३५, रा. मरिअम्मा मंदिराजवळ, … Read more

परिमंडल-३ अंतर्गत पोलीस स्टेशनच्या बालस्नेही कक्षाचे लोकार्पण

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते बालहक्क दिनी बालस्नेही कक्ष सुरू महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जागतिक बालहक्क दिनाचे औचित्य साधून शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत परिमंडल-३ मधील बाल स्नेही पोलीस कक्ष सुरू करण्यात आले. यावेळी सिंहगड रोड, दत्तवाडी, अलंकार, कोथरूड, वारजे-माळवाडी व उत्तमनगर पोलीस स्टेशनमधील बाल स्नेही कक्षाचे प्रतिकात्मक पद्धतीने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या … Read more

बँक खात्याची गोपनीय माहिती घेऊन सात लाखाला घातला गंडा

लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखल : वाघोलीतील ४० वर्षीय महिलेची ऑनलाइन पद्धतीने फसवणूक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ऑनलाइन खरेदीत ऑर्डर बुक न होताच पैसे कट झाल्याने अनोळखी मोबाईलधारकाने पैसे परत मिळवून देतो, असे सांगून पत्नीच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेऊन ७,०८,०७९ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना १४ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री दहाच्या सुमारास … Read more

पीएमपीमध्ये चोरट्याने महिलेच्या हातातील मोबाईल नेला चोरून

बंडगार्डन पोलिसांत तक्रार : डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ जिल्हाधिकारी कार्यालय बस थांब्यावरील प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील जिल्हाधिकारी कार्यालय बसथांब्यावर पीएमपी बस थांबताच चोरट्याने महिलेच्या हातातील मोबाईल हिसकावून चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. १९ नोव्हेंबर २०२१) रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली. शंकर हनुमंत गायकवाड (वय ३५, रा. सर्वोदय कॉलनी, … Read more

पिकअपच्या धडकेत दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

लोणीकंद पोलिसांत फिर्याद : वाघोलीतील पानमळा येथील पुणे-नगर लेनवरील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दुचाकीला पाठीमागून पिकअपची जोरदार धडक बसून अपघात झाला. या अपघातात दुचाकीचालक जखमी झाला असून, दोन वर्षांचा लहान मुलगा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना वाघोलीतील पानमळा कमलबाग सोसायटीसमोर पुणे-नगर लेनवर शुक्रवारी (१९ नोव्हेंबर २०२१) दुपारी साडेबाराच्या सुमारास … Read more

‘मला प्रेयसीबरोबर लग्न करायचे आहे, तू आत्महत्या कर’

पुण्यातील धक्कादायक प्रकार : पतीकडून 29 वर्षीय पत्नीचा अमानुष छळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आईच्या उपचारासाठी माहेरहून ५० हजार रुपये घेऊन येण्याची मागणी करुन मला प्रेयसीबरोबर लग्न करायचे आहे. तू आत्महत्या कर आणि माझ्या आयुष्यातून निघून जा असा धमकाविण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार अंबरनाथ आणि चाऱ्होळी येथे ३ फेब्रुवारी ते … Read more

चारित्र्याच्या संशयावरुन विवाहितेची ‘कौमार्य’ चाचणी

पतीसह चौघांवर गुन्हा दाखल : पुण्यातील बंडगार्डन पोलिसात विवाहितेने दिली फिर्याद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लग्न झाल्यानंतर चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीची कौमार्य चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ करुन तिला माहेरी हाकलून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी एका २५ वर्षाच्या विवाहितेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ४ जून २०१७ … Read more