आवृत्ती पुणे

गांजा विक्री करण्यासाठी नेणाऱ्या दोघांना केले जेरबंद

बार्शी पोलिसांची कारवाई : ९५ हजार ४०० रुपयांचा गांजा केला जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : गांजा विक्रीसाठी नेणाऱ्या दोघांना जेरबंद करून त्यांच्याकडून २१ किलो २०० ग्रॅम वजनाचा सुमारे ९५ हजार ४०० रुपयांचा गांजा जप्त केला. ही कारवाई ताडसौंदने रोड, बी.आय.टी. कॉलेजजवळ बार्शी शहर पोलिसांनी केली.तानाजी दिलीप माने (वय ३२, रा. तुळजा भवानी कारखाना, … Read more

तलवारीने मारहाण करीत दुचाकीस्वाराला लुटले

तिघा अज्ञाताविरोधात गुन्हा : कोंढव्यातील खडी मशीन चौकातील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मध्यरात्री घरी चाललेल्या दुचाकीस्वाराला अडवून तलवारीने मारहाण करुन लुटल्याचा प्रकार कोंढवा येथील खडी मशीन चौकात घडला. या वेळी दुचाकीस्वाराने प्रतिकार केल्यामुळे त्यांच्या हातावर आणि पायावर तलवारीने वार करण्यात आले. दीनेश जितलाल यादव (३२, रा. टिळेकरनगर, कोंढवा बुद्रुक) यांनी कोंढवा पोलिस … Read more

कोट्यवधीला गंडा घालणारे दाम्पत्य दिल्ली विमानतळावर केले जेरबंद

गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक-२ची कारवाई : न्यायालयाने ट्रान्झिट रिमांडमध्ये पाठविले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गुंतवणुकीवर २४ टक्के वार्षिक परतावा देण्याच्या आमिषाने कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या सोमजी दाम्पत्याला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२च्या दिल्ली विमानतळावर ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या. दोन्ही आरोपी कॅनडामध्ये पळून जाण्याच्या तयारीत होते. आरोपींना न्यायालयाने ट्रान्झिट रिमांडमध्ये पाठविले आहे.अनलेश अकिल सोमजी (वय … Read more

तरवडेवस्ती येथे रिक्षाच्या धडकेत एकाचा मृत्यू

वानवडी पोलिसांत गुन्हा : मद्यपान करून चालवित होता रिक्षा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घोरपडी बाजार येथील आर्मी पब्लिक स्कूल शेजारील रोडवर पॅगो रिक्षाची धडक बसून एकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. १ नोव्हेंबर २०२१) दुपारी पावणेचारच्या सुमारास आर्मी पब्लिक स्कूलशेजारील रोडवर घोरपडी बाजार येथे घडली. सुनील शंकर बेंगळे (वय ५५, रा. वेदांत … Read more

ट्रकला ओव्हरटेक करताना झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल :दिवे घाटातील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दिवेघाटातील दुसऱ्या वळणावर सासवडकडे जाणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करताना दुचाकीचालकाचा ताबा सुटून अपघात झाला. या अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. ही घटना १५ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री सव्वाएकच्या सुमारास घडली.पंकज अंबादास कोळगे (वय २३, रा. बोराटेवस्ती, खराडी, पुणे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्याचे … Read more

‘मै इधरका भाई, मलंग भाई’ ! तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न

खडकी पोलीस स्टेशनमध्ये ६ जणांवर गुन्हा : महादेववाडी येथे घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ‘तू माझ्या दोस्तला मारले आता तुला खलास करतो’, असे म्हणून तरुणावर लोखंडी रॉडने मारहाण करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या ६ जणांवर खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार महादेववाडी येथे रविवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडला. याप्रकरणी … Read more

घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यातील चौघांना ठोकल्या बेड्या

दरोडा व वाहनचोरी पथक-२ची कारवाई : ३७ लाख ६० हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील चार आरोपींसह चोरीचे सोने घेणाऱ्यास गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी पथक-२ने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून ३७ लाख ६० हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विश्वनाथ नानावत (वय ३१, रा. मु. पो. ओसाडे, … Read more

जुन्या भांडणाच्या रागातून जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा जेरबंद

ताडीवाला रोड येथील प्रकार : बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जुन्या भांडणाच्या रागातून घरात घुसून शिवीगाळ करीत जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. ही घटना प्रायव्हेट रोड, ताडीवाला रोड येथे १ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. दाऊद गुडूसाब नदाफ (वय ३२, रा. इंदिरा विकास रोड, … Read more

‘पती’नं मारहाण केल्याने पत्नीच्या कानाचा पडदा फाटून झाली ‘इजा’

सिंहगड रोड पोलिसांत सातजणांवर गुन्हा : घरगुती व हुंडा न दिल्याच्या रागातून झाला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घरगुती कारणावरुन तसेच हुंडा दिला नाही म्हणून वारंवार शिवीगाळ करुन मारहाण करताना पतीने इतके जोरात मारले की त्यात पत्नीच्या कानाचा पडदा फाटून गंभीर इजा झाली. सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये एका २९ वर्षीय महिलेने फिर्याद (गु. … Read more

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह इतरांवर गुन्हा

बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : बिबवेवाडीतील पोकळेवस्ती येथील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी विवाहितेचा पती व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मे २००० ते ३० ऑक्टोबर २०२१ दरम्यान देवळाली, ता. करमाळा, जि. सोलापूर व पोकळेवस्ती, बिबवेवाडी येथे घडली. याप्रकरणी गोरख … Read more