आवृत्ती , पुणे

“द लिजेंड्स ऑफ महाराष्ट्र – पार्ट 2” कॉफी टेबल बुक का भव्य अनावरण

महाराष्ट्र जैन वार्ता के उपक्रम में 42 उद्योजकों का सम्मान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे के Hyatt Regency Pune में शनिवार, 2 मई 2026 को महाराष्ट्र जैन वार्ता की ओर से “द लिजेंड्स ऑफ महाराष्ट्र – पार्ट 2” कॉफी टेबल बुक का भव्य अनावरण समारोह उत्साह और गरिमा के साथ संपन्न हुआ। इस भव्य … Read more

दीड कोटींच्या फसवणूक गुन्ह्यातील आरोपीला अटक

सायबर पोलिसांनी साताऱ्यात केली कारवाई : फसवणुकीतील एक लाख घेतले होते बँक खात्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीत चांगल्या मोबदल्याचे आमिष दाखवून १ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केलेल्या गुन्ह्यात सायबर पोलिसांनी १ लाख रुपये स्वतःच्या बँक खात्यात घेणाऱ्याला सातारा येथून अटक केली आहे. सुशांत हणमंत निकम (वय ३८, रा. अपशिंगे, ता. … Read more

मजुराच्या डोक्यात दगड घालून खून

दारू पिण्यावरून वाद : कोंढव्यातील घटनेत केटरिंग कामगाराला अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दारू पित बसलेल्या व्यक्तीने दारू पिण्यास देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून मजुराच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. कोंढवा पोलिसांनी केटरिंगचे काम करणाऱ्या कामगाराला अटक केली आहे. मनीषकुमार महादेव पासवान (वय २२, रा. विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पंचशीलनगर, कोंढवा) … Read more

पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेताना अटक

अदखलपात्र गुन्ह्यात मदत केल्यासाठी ८० हजारांची मागणी : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अदखलपात्र गुन्ह्यात मदत केली तसेच भविष्यात मदत करण्यासाठी स्वतःसाठी आणि वरिष्ठांसाठी ८० हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. पोलीस उपनिरीक्षक मनोज मधुकर बस्टे (वय ३८, रा. गंगा कळस सोसायटी, कळस, धानोरी) असे अटक … Read more

सहा ड्रग्ज तस्करांकडून ४२ लाखांची एमडी पावडर जप्त

लोणीकंद पोलिसांची कारवाई : विशेष मोहिमेत १७५ ग्रॅम मॅफेड्रॉन पावडर जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ‘पुणे फ्री ड्रग्ज’ या विशेष मोहिमेत अंमली पदार्थांच्या तस्करांवर कारवाई करण्यात आली. लोणीकंद पोलिसांनी चार वेगवेगळ्या कारवायांमध्ये एमडी पावडरची तस्करी करणाऱ्या सहा जणांना पकडून त्यांच्याकडून ४१ लाख ९६ हजार रुपयांची १७५ ग्रॅम मॅफेड्रॉन ड्रग्ज जप्त केली आहे. पुंजाजी जयचंद्र … Read more

तरुणीच्या गळा चिरून जीवे मारण्याचा प्रयत्न

चंदननगरमधील जखमी तरुणीची प्रकृती गंभीर : प्रियकर झाला फरार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : प्रेमप्रकरणातून झालेल्या वादातून प्रियकराने घरात शिरून ब्लेडने तरुणीचा गळा चिरून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. तरुणीवर खासगी रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. उजालादेवी जसवंतसिंग दोहरे (वय २२, सध्या रा. दिनकर पठारे वस्ती, चंदननगर, मूळ रा. उत्तर … Read more