पुणे पोलिसांची मोक्या मध्ये फिफ्टी
ब्ललूसिंग टोळीवर मोक्का : 11 महिन्यात 50 आरोपीवर मोक्का महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी मोक्का कायद्याचा सक्षमपणे वापर सुरु केला आहे. त्यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्विकारताच मोक्का, तडीपारी आणि प्रतिबंधात्मक कारवाईवर दमदार भर दिला आहे. शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचाली … Read more