गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीचालकाचा मृत्यू
कात्रज बायपास रस्त्यावर अपघात : सिंहगड कॅम्पसच्या बसथांब्याजवळ घटना पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क कात्रज बायपास रस्त्यावर सिंहगड कॅम्पसच्या बसथांब्यापासून काही अंतरावर दुचाकीचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकीचालक गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. प्रवीण शांताराम ननवरे (वय ३३, रा. आंबेगाव पठार, पुणे) असे मृत्यू झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. याप्रकरणी भारत विद्यापीठ … Read more