दोघा सराईत वाहनचोरांस अटक
सहकारनगर पोलिसांची कामगिरी : एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत पुणे : संकेत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क मोबाईलची आणि दुचाकी वाहनांची चोरी करणार्या दोघा सराईत चोरट्यांना पकडण्यात सहकारनगर पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून चार मोबाईल संच आणि चार दुचाकी असा एकूण एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चोरलेली एक दुचाकी धनकवडी स्मशानभूमीच्या पाठीमागे विकण्यासाठी आले असताना … Read more