घरफोडी करणाऱ्या चोरास अटक
सहकार नगर पोलीसांची कार्यवाही : ४ लाख ७३ हजाराचा माल हस्तगत पुणे : संकेत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क दिनांक- 19/01/2021 रोजी सहकारनगर पोलीस ठाणे कडील पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे व तपास पथकातील स्टाफ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पेट्रोलिंग दरम्यान पोलिस कर्मचारी संदीप ननवरे व भुजंग इंगळे यांना मिळालेल्या माहिती नुसार, निर्मल पार्क … Read more