आचार्य महाश्रमणजी यांचा पुणे दौरा
महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : युगप्रधान जैन तेरापंथ धर्मसंघाचे महातपस्वी आचार्य महाश्रमणजी यांच्या पुणे दौऱ्यानिमित्त त्यांना अभिवादन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा शुक्रवारी (दि. २९) सकाळी साडेआठ वाजता शिवाजी नगर शिमला ऑफिस पासून सुरू होणार आहे. या दौऱ्यादरम्यान ‘ड्रग्ज फ्री पुणे’ आणि ‘डिजिटल डिटॉक्स’ मोहिमेविषयी आचार्य महाश्रमणजी मार्गदर्शन करणार आहेत. … Read more