आवृत्ती , पुणे

मराठा आरक्षण आंदोलनातील सहभागासाठी आवाहन

भूम सकल मराठा बांधवांची भूमिका महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम :मराठा आरक्षणाच्या मुबंई येथील आंदोलनास भूम तालुक्यातून हजारो मराठा बांधवानी हजेरी लावावी, असे आवाहन भूम सकल मराठा बांधवांनी पत्रकार परिषद घेत केले आहे. जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे भूम सकल मराठा बांधव उभा असून त्यांनी केलेल्या चलो मुबंई आवाहनाला प्रतिसाद देत भूम तालुका … Read more

माजी नागराध्यक्ष संजय गाढवे यांच्या वाढदिवसानिमित्त रंगणार कुस्त्यांचा थरार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दि.२१ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता २१ लाखांच्या भव्य आणी थरारक कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामदैवत आलमप्रभूच्या पायथ्याशी असलेल्या कुस्ती संकुल येथे या स्पर्धा होणार आहेत. अशी माहिती वस्ताद मामू जमादार यांनी दिली. जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी दिलेल्या … Read more

जीतो JBN में हुआ पाच करोड़ का बिजनेस

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : जीतो पुणे JBN ने पिछले १५ दिनों में लगभग पाच करोड़ का बीझनेस क्लोज किया। 17 जनवरी को हुये JBN मीट के दौरान इसकी जानकारी दी गयी। मीटिंग में 48 रेफरल भी आपस में पास कीए गए। जीतो पूना के अध्यक्ष राजेशकुमार सांकला इन्होने JBN को बढ़ावा … Read more

फक्त पासपोर्टवर या 63 देशांमध्ये जाऊ शकतात भारतीय

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल नवी दिल्ली : भारतातील लोकांना व्हिसाशिवाय जगातील 62 देशांमध्ये प्रवेश मिळू शकतो. पासपोर्ट निर्देशांकात भारत 80 व्या क्रमांकावर आहे, तर पाकिस्तान तळापासून चौथ्या आणि अफगाणिस्तान तळाशी आहे. भारताच्या पासपोर्टची ताकद जगात झपाट्याने वाढत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. कोणत्याही देशात जाण्यासाठी पासपोर्ट आवश्यक असतो. ज्या देशाचा पासपोर्ट अधिक … Read more

सातारकर टायटन्स ठरला आझाद प्रिमियर लीगचा चॅम्पियन

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : माजी मंत्री दिलीप सोपल व आर्यन सोपल यांच्या वाढदिवसानिमित्त आझाद ग्रुप व अनिल मालक प्रतिष्ठानच्यावतीने क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते. १२ ते १४ जानेवारीदरम्यान शहरातील आर.के क्लब येथील टर्फ गार्डनवर ही क्रिकेट स्पर्धा पार पडली. ८ संघांच्या झालेल्या चुरशीच्या सामन्यातून सातारकर टायटन्स आणि युनिकॉर्न क्रिकेट क्लबने … Read more

“मन वचन काया“ ची शुध्दता जीवन जगण्याची उत्तम कला – साध्वी सुमनप्रभाजी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल आकुर्डी : मकर संक्रांतिचे औचित्य साधत आकुर्डी-निगडी-प्राधिकरण श्री संघाद्वारे मंगल प्रवचन व महामांगलीक चे आयोजन करण्यात आले होते. उप प्रवर्तनी ओजस्वी वक्ता प. पू. श्री सुमनप्रभाजी म. सा., प. पू. श्री स्वर्णश्रीजी म. सा., प. पू. चंद्रयशाजी म. सा., प.पू. देशनाजी म. सा., प. पू. देवेंद्रप्रभाजी, म. सा., प. … Read more

झेड.एम.एल रायडर्सने पटकवले विजेतेपद

एम एफ सी एल स्पर्धेतील यशस्वी कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : अत्यंत चुरशीने झालेल्या अंतिम सामन्यात झेड.एम.एल रायडर्सने आर. एस. जी रायझर्स चा १४ धावांनी पराभव करत एम एफ सी एलच्या तिसऱ्या पर्वाचे विजेतेपद पटकावले. 12, 13 आणि 14 जानेवारी दरम्यान झालेल्या या स्पर्धेत 16 संघांद्वारे तब्बल 208 युवा व्यापाऱ्यांनी सहभाग … Read more

कारागृह बंदीनी केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन व विक्री

मकर संक्रांतिनिमित्त येरवड्यात आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : मकर संक्रांतिनिमित्त कारागृह बंदी निर्मित वस्तुंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले.येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनिल ढमाळ यांच्या हस्ते हे उदघाटन करण्यात आले. अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य अमिताभ गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या … Read more

राजेश गोयल यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : पुण्यातील ‘कोहिनूर ग्रुप’चे सह व्यवस्थापकीय संचालक राजेश कृष्णकुमार गोयल यांना बांधकाम क्षेत्रात अतुलनीय योगदान दिल्याबद्दल राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मुंबईत बिझनेस एक्सलन्स अॅवार्ड देऊन गौरवण्यात आले. नवभारत के शिल्पकार २०२४ या कार्यक्रमात नवभारताच्या निर्मितीसाठी योगदान दिल्याबद्दल हा गौरव करण्यात आला.

खुन करणाऱ्या आरोपीला ८ तासामध्ये केले जेरंबद

भारती विदयापीठ पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : खुन करणऱ्या अज्ञात आरोपीचा छडा लावुन ८ तासामध्ये जेरंबद करण्यात भारती विदयापीठ पोलीसांना यश आले आहे. किसन मरगळे (वय-२१ रा. साईनगर गल्ली नं.०३ सच्चाईमाता पाण्याचे टाकीजवळ आंबेगाव बु.) असे आरोपीचे नाव आहे. कात्रज भाजी मंडई पुणे-सातारा रोड, कात्रज कडून संतोषनगर कडे जाणाऱ्या रस्त्याच्या … Read more