आवृत्ती पुणे

अंमली पदार्थ तस्कराकडून ११ लाखांचे मॅफेड्रॉन जप्त

अंमली पदार्थ विरोधी पथकाची वाघोलीमध्ये राजस्थानी गुन्हेगारावर कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अंमली पदार्थाचे व्यसन लागलेल्या एका राजस्थानी तस्कराला पकडून अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्याच्याकडून ११ लाख १० हजार रुपयांचे ५१ ग्रॅम ५० मिलिग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) जप्त केले आहे. लेखाराम धर्मराज चौधरी (वय २७, रा. केसनंद-वाघोली रोड, चिरायु हॉस्पिटलच्या इमारतीच्या मागे, वाघोली) असे या … Read more

SAVE HND आंदोलनाचा ऐतिहासिक विजय

पुण्यात भव्य “अभिनंदन, पीछी परिवर्तन व धर्मोदय वर्षायोग कलश निष्ठापन सोहळा” उत्साहात महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जैन समाजाच्या एच.एन.डी. जैन बोर्डिंग, पुणे परत समाजाला मिळवून देण्यासाठी छेडलेल्या SAVE HND आंदोलनाला मिळालेल्या ऐतिहासिक आणि भव्य यशानिमित्त पुण्यात अत्यंत मंगलमय वातावरणात “SAVE HND अभिनंदन सोहळा, पीछी परिवर्तन आणि धर्मोदय वर्षायोग कलश निष्ठापन समारोह” अभिनंदनाने संपन्न झाला. … Read more