आवृत्ती पुणे

जीतो JBN पुणे मीट में 1.18 करोड़ का बिजनेस

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे JBN चैप्टर के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड़ और चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के मार्गदर्शन में होटल अतिथि में JBN बिजनेस मीट का आयोजन 7 मई को किया गया। इस मीट में JBN मेंबर्स के बीच कुल 1 करोड़ 18 लाख रुपये का व्यवसाय संपन्न हुआ। बैठक के दौरान कुल … Read more

आढळगाव येथे “वर्धमान जैन स्थानक भवन” चे भव्य उद्घाटन

महाराष्ट्र जैन वार्ता आढळगाव: येथील जैन समाजासाठी अभिमानास्पद ठरणाऱ्या वर्धमान जैन स्थानक भवन या भव्य इमारतीचे उद्घाटन शनिवार, ३ मे रोजी पार पडले. अर्हम विज्जा प्रणेता उपाध्याय प्रवर प.पू. श्री प्रवीणऋषिजी म.सा. यांच्या प्रेरणेने आणि अहिल्यानगर येथील अर्हम कल्याणमित्र ग्रुप यांच्या माध्यमातून या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम जैन विधीप्रमाणे अत्यंत भक्तिमय आणि जल्लोषपूर्ण … Read more

पुणे में होगा आध्यात्मिक चेतना का महामिलन

प.पू. सुशीलकंवरजी म.सा. का चातुर्मास वर्धमान प्रतिष्ठान में महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जैन समाज के लिए यह वर्ष एक विशेष आध्यात्मिक सौगात लेकर आया है। प.पू. कर्नाटक केसरी गणेशलालजी महाराज साहेब की सुशिष्या प.पू. सुशीलकंवरजी म.सा. आदि ठाणा का चातुर्मास 2025 पुणे के शिवाजीनगर स्थित वर्धमान प्रतिष्ठान में आयोजित किया जाएगा। इस पावन अवसर … Read more

झिले सिंह यांना ‘राष्ट्रीय शौर्य पुरस्कार’

“झिले सिंह यांचा पराक्रम सर्वांसाठी प्रेरक आहे” : प्रा. डॉ. संजय चोरडिया महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील भीषण आतंकवादी हल्ल्यादरम्यान आपल्या प्राणांची पर्वा न करता शौर्याने लढणारे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) असिस्टंट कमांडर झिले सिंह यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय शौर्य पुरस्कार २०२५’ प्रदान करून गौरविण्यात आले. त्यांच्या पत्नी सुनीता झिले सिंह यांना … Read more

सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजचा निकाल १०० टक्के

गुणवत्तेची परंपरा कायम : प्रा. डॉ. संजय चोरडिया महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत बावधन येथील सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजने यंदाही १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. कॉलेजच्या स्थापनेपासूनच विद्यार्थ्यांनी सातत्याने घवघवीत यश संपादन करत गुणवत्तेची ओळख टिकवून ठेवली आहे. या … Read more

‘सूर्यदत्त’मध्ये जागतिक आरोग्य दिन उत्साहात साजरा

‘आशावादी भविष्यासाठी आरोग्यदायी प्रारंभ’ या संकल्पनेवर विविध उपक्रमांचे आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपी (SIHS-COPT) तर्फे ‘आशावादी भविष्यासाठी आरोग्यदायी प्रारंभ’ या संकल्पनेवर आधारित जागतिक आरोग्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या कॅम्पस व परिसरात विविध … Read more

दृष्टि देना है सबसे बड़ा पुण्य : आचार्य कुलचंद्र सूरीश्वरजी

‘दृष्टि वीजन फॉर ऑल’ शिविर में 100 से अधिक लाभार्थी : 22 मोतियाबिंद ऑपरेशन सफलतापूर्वक संपन्न महाराष्ट्र जैन वार्ता भायंदर : भायंदर में युथ सोशल वेलफेयर एसोसिएशन (युथ फोरम) द्वारा आयोजित ‘दृष्टि वीजन फॉर ऑल’ शिविर में 100 से अधिक मरीजों को लाभ मिला। इस शिविर में 22 मोतियाबिंद के ऑपरेशन भक्तिवेदांत हॉस्पिटल द्वारा सफलतापूर्वक … Read more

ऋषभदेव जैन मंदिर, बार्शीचा 105 वा स्थापना दिवस उत्साहात साजरा

गुरु महाराजांच्या सान्निध्यात पारंपरिक ध्वजारोहण, स्नेहभोजन आणि विविध सेवाकार्यांनी अक्षय तृतीया अविस्मरणीय महाराष्ट्र जैन वार्ता बार्शी : अक्षय तृतीयेच्या पवित्र दिवशी बार्शी येथील श्री ऋषभदेव जैन मंदिराचा 105 वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. साध्वीश्री कल्पज्ञा श्रीजी आदी ठाणा ५ यांच्या पावन सान्निध्यात पारंपरिक पद्धतीने मंदिराच्या शिखरावर नवीन ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यंदा … Read more