आवृत्ती , पुणे

व्याज देण्यासाठी जबरदस्तीने फ्लॅटचा सावकारांनी घेतला ताबा

परतफेड केली असतानाही मागितले ८ लाख : वारजे पोलिसांनी महिलेसह दोघांवर केला गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : व्यवसायासाठी ३ लाख रुपयांचे कर्ज घेतल्यानंतर व्याजासह एकूण ४ लाख ८० हजार रुपये परत करूनही आणखी ८ लाख रुपयांची मागणी करत फ्लॅटचा ताबा जबरदस्तीने घेणाऱ्या महिलेसह दोघा सावकारांवर वारजे माळवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत … Read more

३२ वे मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर

भारतीय जैन संघटना व संचेती हॉस्पिटल यांचा संयुक्त उपक्रम महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भारतीय जैन संघटना, संचेती हॉस्पिटल, पुणे तसेच चांदमल मुनोत (नेवासकर) पब्लिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने “३२ वे मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर” येत्या ३ ते ५ जानेवारी २०२६ या कालावधीत संचेती हॉस्पिटल, शिवाजीनगर, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराबाबत माहिती … Read more

सूर्यदत्तमध्ये अल्पसंख्याक हक्कांवर विशेष परिसंवाद

मूल्यधिष्ठित शिक्षणातून जबाबदार नागरिक घडवण्याचा सूर्योदय : डॉ. संजय चोरडिया महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : केवळ पदवी संपादन करणे म्हणजे खरे शिक्षण नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाच्या हक्कांचा सन्मान राखणे आणि भारतीय संविधानाप्रती निष्ठा ठेवणे, हाच शिक्षणाचा खरा गाभा असल्याचे प्रतिपादन सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी केले. सूर्यदत्त … Read more