आवृत्ती , पुणे

पुण्यातील महसूल विभागाचे कामबंद आंदोलन सुरू

तहसीलदारासह १० अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ आंदोलन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मावळ तालुक्यातील गौण खनिज प्रकरणात राज्य सरकारने ४ तहसीलदार, ४ मंडळ अधिकारी व २ ग्राम महसूल अधिकाऱ्यांना निलंबित केल्याने पुणे जिल्ह्यातील महसूल विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अधिकाऱ्यांना विश्वासात न घेता व त्यांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांच्यावर अन्यायकारक पद्धतीने कारवाई करण्यात आली असल्याचा … Read more

JITO पुणे यूथ विंग द्वारा JITO-Athlon 2026 का ऑक्शन एवं उद्घाटन समारोह संपन्न

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे के अध्यक्ष इंद्र कुमार छाजेड़ एवं चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल एवं यूथ विंग कन्व्हेनर अजय मेहता इनके मार्गदर्शन में, JITO पुणे यूथ विंग द्वारा JITO-Athlon 2026 के ऑक्शन एवं उद्घाटन समारोह का भव्य आयोजन शनिवार, 13 दिसंबर को जयराज स्पोर्ट्स ॲन्ड कन्वेंशन सेंटर में सफलतापूर्वक संपन्न हुआ। इस … Read more

भव्य-दिव्य ‘बंब समरथ भवन’ उभारणीस प्रारंभ

सहा महिन्यांत सुसज्ज वास्तू पूर्ण होणार : भूमिपूजनावेळी विजयराज बंब भावूक महाराष्ट्र जैन वार्ता बीड : दैनिक लोकाशाचे संपादक विजयराज बंब यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या भव्य ‘बंब समरथ भवन’च्या भूमिपूजनाचा विधी गुरुवारी (दि. ११) शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. येत्या सहा महिन्यांत ही अत्याधुनिक व सुसज्ज वास्तू पूर्ण होणार असल्याची माहिती यावेळी विजयराज बंब यांनी … Read more

सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेज आणि सूर्यदत्त पब्लिक स्कूलची औद्योगिक भेट

विद्यार्थ्यांसाठी अनुभवात्मक शिक्षणाचा एक उपक्रम महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या “ज्ञानातून सेवा” या तत्वज्ञानाला अनुसरून सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेज आणि सूर्यदत्त पब्लिक स्कूल यांनी संयुक्तपणे कला, वाणिज्य, विज्ञान आणि एम.सी.व्ही.सी. प्रवाहांच्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक क्षेत्र भेटीचे आयोजन केले. या औद्योगिक भेटी अंतर्गत विद्यार्थ्यांनी पुण्यातील प्रसिद्ध उद्योगसंस्था चितळे बंधू मिठाईवाले (रांजे युनिट, खेड … Read more