आवृत्ती पुणे

दिव्यांग विद्यार्थ्यांना आनंद व सन्मान देणारा ‘जल्लोष’ कार्यक्रम

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन; ‘सूर्यदत्त’मध्ये दिव्यांग मुलांसाठी ‘जल्लोष २०२४’चे आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे: “दिव्यांग विद्यार्थ्यांत कमालीची गुणवत्ता असते. त्यांना योग्य व्यासपीठ, संधी आणि प्रोत्साहन दिले, तर हे विद्यार्थी कौतुकास्पद कामगिरी करतात. सूर्यदत्त परिवारातील विद्यार्थी व दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये आपुलकीचा स्नेहबंध निर्माण व्हावा, त्यांच्या मनात सामाजिक भावना व संवेदनशीलता रुजावी, यासाठी ‘जल्लोष’सारखे कार्यक्रम उपयुक्त … Read more

जितो पुणे कार्यकारिणीचा १९ डिसेंबरला शपथविधी

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जैन समाजातील प्रतिष्ठित संस्था जितो पुणेच्या नवीन कार्यकारिणीची निवड झाली असून, अध्यक्षपदी उद्योगपती इंद्रकुमार छाजेड तर चीफ सेक्रेटरीपदी दिनेश ओसवाल यांची निवड झाली आहे. त्यांच्या कार्यकारिणीचा शपथविधी 19 डिसेंबर रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. जैन समाजातील लोकांच्या व्यवसाय वृद्धीसाठी जितो संस्था प्रमुख्याने कार्य करते. आपल्या देशावर, राज्यावर किंवा शहरावर … Read more

हरिभाई व्ही. देसाई कनिष्ठ महाविद्यालयात ‘जलसा’ सांस्कृतिक सप्ताहाचे उद्घाटन

विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : द पूना गुजराती केळवणी मंडळ संचलित हरिभाई व्ही. देसाई कनिष्ठ महाविद्यालयात ‘जलसा’ सांस्कृतिक सप्ताहाचा उद्घाटन सोहळा शनिवार, १४ डिसेंबर २०२४ रोजी उत्साहात पार पडला. सांस्कृतिक सप्ताहाचे उद्घाटन द पूना गुजराती केळवणी मंडळाचे अध्यक्ष राजेश शहा यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या सप्ताहात विद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक … Read more

श्री संभवनाथ जन्म कल्याणक पर भव्य स्नात्र महोत्सव

भगवान को मन मंदिर में लाने के लिए कोमल हृदय आवश्यक है : पं. राजरक्षितविजयजी महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री गुलटेकरी जैन संघ के मूलनायक श्री संभवनाथ परमात्मा के जन्म कल्याणक के शुभ अवसर पर पं. राजरक्षितविजयजी, पं. नयरक्षितविजयजी और अन्य साधु-साध्वीजी की पावन निश्रा में भव्य स्नात्र महोत्सव का आयोजन किया गया। कार्यक्रम … Read more

वाहन विमा नूतनीकरण आणि दंड वसुली प्रक्रिया संलग्न असाव्यात

IPS मनोज पाटील : जितो “सुहाना कॉफी टेबल मीटचे” आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर वाहतूक विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. ऑनलाईन प्रणालीद्वारे बजाविण्यात येत असलेल्या दंडाच्या वसुलीचे प्रमाण फारच कमी आहे. वाहनाच्या विमा पॉलिसीचे नूतनीकरण करताना थकीत दंड वसुली होण्यासाठी या दोन्ही प्रक्रिया संलग्न असाव्यात, … Read more

पुणे में जैन आचार्य पद ग्रहण और दीक्षा महोत्सव का भव्य आयोजन

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे के कोंढवा क्षेत्र में चोरडिया ग्राउंड में जैन धर्म के गौरवशाली दीक्षा महोत्सव का आयोजन होने जा रहा है। पूज्य आचार्य श्री श्रेयांसप्रभ सूरीश्वर महाराजा के शिष्य रत्न श्री सम्यकदर्शन विजयजी म.सा. को उनकी 36 वर्षों की दीक्षा साधना के उपरांत जैन शासन का आचार्य पद प्रदान किया जाने … Read more

भारत व कोरियामध्ये बौद्धिक, शैक्षणिक आदानप्रदान होण्यास मदत

भारत व कोरियामध्ये बौद्धिक, शैक्षणिक आदानप्रदान होण्यास मदत महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने बौद्धिक व शैक्षणिक देवाणघेवाणीसाठी कोरियातील काँगवून विद्यापीठाशी सामंजस्य करार केला आहे. ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये काँगवून विद्यापीठाच्या टीमने नुकतीच भेट देऊन या सामंजस्य कराराचे आदानप्रदान केले. इलेक्ट्रिकल अँड बायोलॉजिकल फिजिक्सचे प्रा. नागेंद्र कुमार कौशिक व इंटरनॅशनल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे संचालक … Read more